अहंकारशून्य
ब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला रोग गेलियाची लक्षणें । रोगी नेणे, वैद्य जाणे । तेवीं ब्रह्मा सांडिला अभिमानें । हें नारायणें जाणितले ॥७४॥ लक्ष भेदितां धनुर्धरें । जेवी कां निविजे निजकरें । तेवीं ब्रह्मा निवटला अहंकारें । हें स्वयें श्रीधरें जाणितलें ॥७५॥ जें बोधा आले शिष्यासी । तें नसांगतां कळे श्रीगुरुसी । तेवी जाणोनियां हषीकेशी । … Read more