जय देवी जय देवी जय मये तुळसी ।
अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥
तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं । अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥ तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी । त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय मये तुळसी । अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥ मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा । पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥ आले यमकिंकर म्हणती रविकुमरा । … Read more
श्लोक अर्थासहित
या स्तंभामध्ये विविध देवता आणि ऋषी यांच्याशी संबंधित नमनपर श्लोक दिले आहेत. श्लोकांचा अर्थ माहित असल्यास ते अजून भावपूर्ण म्हणता येतील यासाठी त्यांचे अर्थही देण्यात आले आहेत. Read more »