ब्रह्मदेवाला वर
नारायण ब्रह्मदेवाला वर देण्यास उद्युक्त ऐसी कूटयोगियांची स्थिती । देव सांगतसे प्रजापती । तपें तुष्टला लक्ष्मीपती । होत वरदमूर्ती विधातया ॥३००॥ संतोषें श्रीनारायण । ब्रह्मयासी ह्नने आपण । जें अभीष्ट वांछी तुझें मन । तो वर संपूर्ण माग वेगी ॥१॥ वरांमाजीं वरिष्ठ । तुज जो वाटेल श्रेष्ठ । मागतां अतिउत्कृष्ट । तोही उदभट वर देईन … Read more