श्री एकनाथी भागवत – (अध्याय नववा)

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु अमरपती । अनुभवु तोचि ऐरावती । स्वानंदेमदें भद्रजाती । उन्मत्तीस्थितीं डुल्लत ॥१॥ उपदेशाचें वज्र तिख । छेदी संकल्पविकल्पपांख । जडजीव ते पर्वत देख । निजस्थानीं सम्यक स्थापिसी ॥२॥ विवेकाचे पारिजात । वैराग्यसुमनीं घमघमित । मुमुक्षभ्रमर रिघोनि तेथ । आमोद सेविती चित्सुख ॥३॥ उपशम तोचि बृहस्पती । … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय आठवा)

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु तूं ज्योतिषी । एकात्मतेचें घटित पाहसी । चिद्‍ब्रह्मेंसी लग्न लाविशी । ॐ पुण्येंसी तत्त्वतां ॥१॥ वधूवरां लग्न लाविती । हें देखिलें असे बहुतीं । आपुली आपण लग्नप्राप्ती । हे अलक्ष्य गती गुरुराया ॥२॥ लग्न लाविती हातवटी । पांचां पंचकांची आटाटी । चुकवूनि काळाची काळदृष्टी । घटिका … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय सातवा)

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‌गुरु चतुरक्षरा । चतुरचित्तप्रबोधचंद्रा । 'जनार्दना' सुरेंद्रइंद्रा । ज्ञाननरेंद्रा निजबोधा ॥१॥ तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं । सन्मुख ठसावसी दृष्टी । हृदयगांठी छेदूनी ॥२॥ छेदूनि विषयवासना । स्वयें प्रगटसी जनार्दना । भवअभवभावना । नेदिसी मना आतळों ॥३॥ आतळतां तुझे चरण । आकळलें राहे मन । सहज … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय सहावा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो श्रीजनार्दना । भावार्थें नमितां चरणा । जनेंसहित मीपणा । नाहींच जाणा स्वयें केलें ॥१॥ लिंगदेहाचें मर्दन । तेंचि जनाचें अर्दन । यालागीं नामें जनार्दन । प्रगट जाण प्रसिद्धी ॥२॥ तुझी ऐशीच करणी । कर्म कर्ता नुरवूनि । सुखें नांदविसी जनीं । समाधानीं जनार्दना ॥३॥ सुखेंचि तुझें … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय पांचवा)

श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु देवा उदारा । म्हणतां कृपण तूं खरा । मागतें आपुलिया घरा । दुजेपणें दारा येवों नेदिसी ॥ १ ॥ अवचटें मागतयासी । जैं भेटी होय तुजसी । तैं घोट भरूं धांवसी । देखतांचि घेसी जीवें त्यातें ॥ २ ॥ जे जे मागों येती तुजपासीं । ते … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय चौथा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमनें जीवत्व जीवा । नुरविसी तेथें देहभावा । कैसेनि रिघावा होईल ॥ १ ॥ जीवें घेउनि जीवा । देहत्व मोडूनि देहभावा । याहीवरी करविसी सेवा । हें लाघव देवा नवल तुझें ॥ २ ॥ जीव घेऊनि शंखासुरा । त्याच्या वागविसी कलेवरा । तो … Read more

श्री गजानन विजय – अध्याय १३

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा । हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥ तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता । गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥ तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन । ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥ दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला । … Read more

श्री गजानन विजय – अध्याय १४

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया । सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥ ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली । शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥ भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन । वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥ शिळा तरल्या सागरीम । तुझ्या … Read more