ग्रंथाची स्तुति
श्रोत्यांकडून ग्रंथाची स्तुति अगा तुझें एक एक अक्षर । क्षराक्षरातीत पर । येणें ग्रंथार्थें साचार । आम्ही अपार सुखी जालों ॥३४॥ देऊनि पदपदार्थाचा झाडा । करुनि श्लोकार्थ उघडा । बाह्यब्रह्मींचा निजनिवाडा । दाऊनि चोखडा रचिला ग्रंथू ॥३५॥ ग्रंथ स्वानुभवें रसाळ । आनंदरसें घोळिले बोल । परमानंदाचे कल्लोळ । ग्रंथार्थीं केवळ रुपासी आले ॥३६॥ ऐसे संतोषोनि … Read more