श्री गजानन विजय – अध्याय १९

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा । माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥ हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती । माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥ खर्‍या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता । याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय एकोणिसावा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु त्र्यंबका । ब्रह्मगिरिनिवासनायका । त्रिगुणत्रिपुरभेदका । कामांतका गिरिजेशा ॥ १ ॥ तुझा अनाहताचा डमरु । सर्व शब्दें करी गजरु । वेदानुवादें निरंतरु । त्रिकांडीं थोरु गर्जत ॥ २ ॥ तुझें हातींचें खट्वांग । करी जीवाचा जीवभंग । अनंगेंसीं जाळूनि अंग । अंगसंग तैं देशी ॥ … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय अठरावा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो कर्मप्रकाशका । सद्विद्याविधिविवेका । कर्मधर्मप्रतिपाळका । जगन्नायका गुरुवर्या ॥ १ ॥ वर्णाश्रमादि मर्यादा । त्याचा सेतू तूं गोविंदा । तूं कारण वेदानुवादा । विवादसंवादा तूं मूळ ॥ २ ॥ तूं शब्दसृष्टीचा अर्कु । तूं वेदगुह्यप्रकाशकु । तूंचि एकला अनेकु । व्याप्य व्यापकु तूंचि तूं ॥ ३ … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय सतरावा)

श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णायनमः ॥ ॐ नमो श्रीसद्‍गुरु महामेरु । सुक्ष्मस्वरूपें तूं गिरिवरु । चैतन्यस्वभावें अतिथोरु । तूं आधारु सर्वांचा ॥ १ ॥ तुझ्या निजबोधाचीं शिखरें । वैकुंठकैलासादि अतिथोरें । तेथें ब्रह्माविष्णुमहारुद्रें । तुझेनि आधारें नांदिजे ॥ २ ॥ तुझिया आधारस्थितीं । नांदती त्रैलोक्य-लोकपंक्ति । सकळ भूतांची उत्पत्ति स्थिती । निदान अंतीं तुजमाजीं ॥ ३ … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय सोळावा)

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु मूर्ती । चराचर तुझी विभूती । विश्वात्मा विश्वस्फूर्ती । अमूर्तमूर्ती श्रीगुरुराया ॥ १ ॥ तुझे मूर्तीचे महिमान । सकळ शास्त्रां अतर्क्य जाण । श्रुतीने घेतलें मौन । शब्दें आण वाहिली ॥ २ ॥ आण वाहिली दृष्टांती । तुजसमान नाही दुजी स्थिती । जे जे योजावी उपपत्ती … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय पंधरावा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो श्रीजनार्दन । सकळ सिद्धींचें सिद्धस्थान । सकळ ऋद्धींचें परम निधान । तुझे श्रीचरण सर्वार्थी ॥१॥ निधान साधावया अंजन । नयनीं काळिमा घालिती जन । तेणें काळवंडले नयन । थितें निधान दिसेना ॥२॥ तैसे नव्हती तुझे चरण । करितां चरणरजवंदन । निःशेष काळिमा निरसे जाण । पूर्ण … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय चौदावा)

॥ श्रीगणेषाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो स्वामी सद्‍गुरू । तूं निजांगें क्षीर सागरू । तुझा उगवल्या प्रबोधचंद्रू । आल्हादकरू जीवासी ॥१॥ ज्या चंद्राचे चंद्रकरीं । निबिड अज्ञान अंधारीं । त्रिविध ताप दूर करी । हृदयचिदंबरीं उगवोनी ॥२॥ ज्या चंद्राचे चंद्रकिरण । आर्तचकोरांलागीं जाण । स्वानंदचंद्रामृतें स्त्रवोन । स्वभावें पूर्ण करिताती ॥३॥ अविद्याअंधारीं … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय तेरावा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो जी अनादि हंसा । हंसरूपा जी जगदीशा । तूं सद्‍गुरु परमहंसा । परमपरेशा परिपूर्णा ॥१॥ उभयपक्षेंवीण देख । तुझे शोभती दोनी पांख । शुद्धसत्त्वाहोनि चोख । स्वरूप सुरेख सोज्वळ ॥२॥ हंस बोलिजे शुभ्रवर्ण । तुझी हंसता विलक्षण । सांडोनियां सकळ वर्ण । हंसपण तुज शोभे ॥३॥ … Read more