श्री एकनाथी भागवत – (अध्याय बारावा)
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु वसंतू । ऐक्यकाळीं तुझा ऋतू । तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ॥१॥ तैं अविद्येचीं जुनीं पानें । गळूनि जाती तत्क्षणें । नवपल्लवीं विराजमानें । विरक्तपणें आरक्त ॥२॥ अत्यंत वैराग्याची हांव । खांकर झाले वृक्ष सर्व । त्यांसी निघाले नवपल्लव । अतिलवलव कोंवळिक ॥३॥ जाहल्या … Read more