गुरुकृपा
गुरुकृपेशिवाय इतर साधनें व्यर्थ सदगुरुकृपा न होतां पूर्ण । न तुटे सूक्ष्म ज्ञानाभिमान । नकरितां गुरुसेवा अनन्य । शिष्य समाधान कदा नपवे ॥४२॥ नधरितां सदगुरुचे चरण । नव्हतां अनन्यशरण । वृथा ज्ञान वृथा ध्यान । वृथा वाग्विलपन पांडित्य तें ॥४३॥ वृथा स्वधर्मकर्माचार । वृथा विवेक विचार । सदगुरुकृपेविण जो नर । भूमिभार जडमूढ तो ॥४४॥ … Read more
श्री गजानन विजय – अध्याय २१
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा । जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥ देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास । सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥ पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य । पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥ म्हणून माझ्या … Read more
संताकडे क्षमायाचना
श्रीएकनाथ म्हणतात मीं गुरुआज्ञेनें हा ग्रंथ मराठींत रचिला श्रीशुकपरीक्षितीसंवाद । तोचि जगाला उदबोध । जो गुरुकृपा पावे प्रबोध । पूर्ण ब्रह्मानंद स्वयें होय तो ॥८१॥ ऐसें फावलें ज्या श्रीभागवत । ते पावले ज्ञानमथितार्थं । परमानुभवीं श्रीमत्संत । संतोषावया ग्रंथ म्यां हा केला ॥८२॥ त्यांचिया चरणरजकृपा । हे बोल कळले मज पाहा पां । वांचुनी ज्ञानार्थसंकल्पा … Read more
राजा परीक्षित
राजा परीक्षितीची योग्यता या परीक्षितीचा अधिकार । पाहतां दिसे अतिसुंदर । धर्माहोनी धैर्य थोर । वीर्यशौर्यधर विवेकी पैं ॥५९॥ कृष्ण असतां धर्म भ्याला । कलीभेणें पाठी पळाला । हा कलीसी ग्रासुनी ठेला । धैर्यै आथिला अधिकारी ॥९६०॥ चक्र घेऊनी निजहस्ती । ज्यासी गर्भी रक्षी श्रीपती । त्याचे अधिकाराची स्थिती । वानावी पां किती वाचाळता ॥६१॥ … Read more
ब्राह्मणाचें सामर्थ्य
ब्राह्मणाचें सामर्थ्य सभाग्य कोप ब्राह्मणाच । शापे अधिकार ब्रह्माचा । मिथ्या नव्हे ब्राह्मणवाचा । पूर्ण दैवाचा परीक्षिती ॥४७॥ शमीकाचा ब्रह्मचारी पुत्र । पाठकें दिधलें शिखासूत्र । त्याचेंनि शापें ब्रह्माधिकार । जाण ब्राम्हणमात्र ब्रम्हरुपी ॥४८॥ शाप देतील जरी ब्राह्मण । तरी वंदावे त्यांचे चरण । कोपा चढल्याही ब्राह्मण । पूर्ण तरी आपण वंदावे ते ॥४९॥ ब्राह्मण … Read more
शुकयोगींद्र
श्रीव्यासांनीं आपला पुत्र शुकयोगींद्र यांना आपल्यासारखेंच ‘ ज्ञानी ’ केले जंव अर्थाअर्थी चोखडी गोडी । तंव अतिशयें अतिआवडी । श्रीशुकाची पडली उडी । सर्वांगी चोखडी चाखिली चवी ॥२५॥ ऐसा देखोनी अधिकार । श्रीव्यासें निजकुमर । उपदेशिला शुकयोगींद्र । जो ज्ञाननरेंद्र योगियांचा ॥२६॥ जो ब्रह्मचर्यशिरोमणी । जो भक्तांमाजीं अग्रगणी । जो योग्यांचा मुकुटमणी । सज्ञान चरणीं … Read more
नारदांचें दर्शन
अशा अनुतापी व्यासांना नारदांचें दर्शन होतें ऐसी व्यासासी अवस्था । ज्ञानार्थी होतां अनुतापता । तेथें निजभाग्यें स्वभावतां । आला अवचिता ब्रह्मपुत्र ॥५३॥ व्यास जंव उघडी नयन । तंव पुढें देखे ब्रह्मनंदन । हर्षे निर्भर झाला पूर्ण । धांवोनी लोटांगण सदभावें घाली ॥५४॥ उपविष्ट होतां वरासन । हर्षे करी चरणवंदन । स्वानंदें चरणक्षालन । केलें पूजन … Read more