ब्रह्मज्ञानी
नारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळें ब्रह्मदेवानें आनंदानें त्याला आपली ब्रह्मवीणा दिली तेणें उपदेशें श्रीनारद । पावला तो परमानंद । निर्दळूनियां भेदाभेद । यापरी बोध प्रबोधिला तेणें ॥२३॥ ऐसें उपदेशितां प्रजापती । श्रीभगवंताची मुख्यभक्ति । आतुडली नारदाचिये हातीं । अव्ययस्थिती परमानंद होत ॥२४॥ यापरी उपदेशिला नारद । यालागीं सर्वकर्मी ब्रह्मानंद । कोंदाटला स्वानंदकंद । परमानंद परिपूर्णपणें ॥२५॥ बोध … Read more