गीताई – अध्याय ६

श्री भगवान् म्हणाले फळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥ संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प कोणी योगी न होतसे ॥ २ ॥ योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले । योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले ॥ ३ … Read more

गीताई – अध्याय ५

अर्जुन म्हणाला कृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणाले योग संन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग संन्यासाहूनि मानिला ॥ २ ॥ तो जाण नित्य-संन्यासी राग-द्वेष नसे जया । जो द्वंद्वावेगळा झाला सुखे बंधांतुनी सुटे ॥ ३ … Read more

गीताई – अध्याय ४

श्री भगवान् म्हणाले योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो । मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥ अशा परंपरेतूनि हा राजर्षीस लाभला । पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥ तो चि हा बोलिलो आज तुज योग पुरातन । जीवीचे गूज हे थोर तू हि भक्त सखा तसा ॥ … Read more

गीताई – अध्याय ३

अर्जुन म्हणाला बुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥ मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी । ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥ श्री भगवान् म्हणाले दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे । ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म … Read more

गीताई – अध्याय २

संजय म्हणाला असा तो करुणा-ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥ श्री भगवान म्हणाले कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ॥ २ ॥ निर्वीर्य तू नको होऊ न शोभे मुळी हे तुज । भिकार दुबळी वृत्ति सोडुनी ऊठ … Read more

गीताई – अध्याय १

धृतराष्ट्र म्हणाला त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे । युध्दार्थ जमले तंव्हा वर्तले काय संजया ॥ १ ॥ संजय म्हणाला पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे । मग गेला गुरूंपाशी त्यांस हे वाक्य बोलिला ॥ २॥ गुरूजी तुमचा शिष्य शाहणा द्रुपदात्मज । विशाळ रचिले त्याने पहा पंडव सैन्य हे ॥ ३ ॥ ह्यात शूर धनुर्धारी … Read more