श्री रामाचे अभंग : २
भक्तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी ।
भक्तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी ॥
भक्तां हिंसक दुष्ट दैत्य भव यान्नामेचि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥१॥ Read more »
भक्तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी ।
भक्तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी ॥
भक्तां हिंसक दुष्ट दैत्य भव यान्नामेचि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥१॥ Read more »
हे रामसख्या तुज भक्तछळण कां साजे ।
तव ब्रीद तोडरीं ’राम दयार्णव’ गाजे ॥धृ०॥ Read more »
श्रीगणेशायनमः ॥ ज्ञानदेवम्हणेविठ्ठलासी ॥ समाधानतूंचिहोसी ॥ परीसमाधिहेतुजपासी ॥ घेईनदेवा ॥१॥
नलगेमजभुक्ती ॥ नलगेमज मुक्ती ॥ तुझ्याचरणींअती ॥ थोराआर्ती ॥२॥ Read more »
ज्ञानदेवउभाजोडोनीहस्त ॥ भक्तपहातीसमस्त ॥ विठोजीम्हणेकळलास्वार्थ ॥ याज्ञानांजनाचा ॥१॥ Read more »
कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥
Read more »
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ Read more »
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया । सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥ देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं । माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥ माझ्या करें न झालें पुण्य । हें ठाउकें मजलागून । फाय काय तुला वदन । दावण्या मी योग्य … Read more
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । श्रीसंतवरदा शारंगधरा । पतितपावना दयानिधे ॥१॥ लहानावांचून मोठ्याचा । मोठेपणा न टिके साचा । पतिताविण परमेश्वराचा । बोलबाला होणें नसे ॥२॥ आम्ही आहों पतित । म्हणून तुला म्हणतात । पावनकर्ता रुक्मिणीकांत । हें आतां विसरूं नको ॥३॥ परिस लोहाला सोनें करी । म्हणुनी … Read more