श्री गजानन विजय – अध्याय ८

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना । हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥ तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान । परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥ तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं । त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥ गीर्वाणाचा नसे गंध । … Read more

श्री गजानन विजय – अध्याय ७

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी राघवा रामा । जय जयाजी मेघःश्यामा । संतजनांच्या विश्रामा । सीतापते दाशरथे ॥१॥ तुझ्या कृपेनें वानर । बलिष्ठ झाले भूमीवर । ज्यांनीं रावणाचा चक्काचूर । केला देवा लंकेवरी ॥२॥ तुझी कृपा झाल्या पाही । तो सर्वदा होतो विजयी । जें जें इच्छील तें तें नेई । काम आपलें तडीला … Read more

श्री गजानन विजय – अध्याय ६

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी । अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥ त्या संतवाक्यीं भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा । मंगलाची धरुन आशा । तुझ्या दारीं पातलों ॥२॥ आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष । आणि बट्टा वाक्यास । लागेल कीं संतांच्या ॥३॥ म्हणोन … Read more

श्री गजानन विजय – अध्याय ५

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अज अजित अद्वया । सच्चिदानंदा करुणालया । दासगणू लागला पायां । आतां अभय असूं दे ॥१॥ मी हीन दीन पातकी नर । नाहीं कोणता अधिकार । सर्व बाजूंनीं लाचार । आहें मी देव देवा ॥२॥ परी अत्यंत हीनावरी । थोर सर्वदा कृपा करी । पाहा अंगीं लाविली खरी । विभूति … Read more

श्री गजानन विजय – अध्याय ४

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा । महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥ तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास । तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥ तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति । जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥ … Read more

श्री गजानन विजय – अध्याय ३

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी । तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालांत ॥१॥ तूं करुणेचा सागर । तूं दीन जनाचें माहेर । तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥ ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा । दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करुं … Read more

श्री गजानन विजय – अध्याय २

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजय अज अजिता सर्वेश्वरा । हेचंद्रभागातटविहारा । पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा । दीनबंधो पाहि माम् ॥१॥ तुझ्या वशिल्यावांचून । अवघेंच देवा आहे शीण । कुडीमाजीं नसल्या प्राण । कोण विचारी मढयातें ॥२॥ सरोवराची दिव्य शोभा । तोयामुळें पद्मनाभा । रसभरीत आंतला गाभा । टरफलातें महत्त्व आणी ॥३॥ तुझी कृपा त्याच परी । शरणांगतातें … Read more

श्री गजानन विजय – अध्याय १

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती । जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥ कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन । मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥ तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं । कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥ म्हणून आदरें वंदना । … Read more

चतुःश्लोकी भागवत – तपाचें महिमान

नवल तपाचें कौतुक । तापसां भिती ब्रह्मादिक । तपस्वियाचें नवल देख । दशावतारादिक विष्णूसी ॥९१॥ तपाचेनि नेटपाटी । सूर्यमंडळ तपे सृष्टी । तयाच्या बळें निजनेटीं । दर्भाग्रीं सृष्टी धरिती ऋषि ॥९२॥ तपोबळें समुद्रा क्षार केलें । यादवकुळ निर्दाळिलें । शिवाचें लिंगपतन झालें । क्षोभलेनी बोलें तपोधनी ॥९३॥ जे सत्यवादी संत सज्जन । जे वासनात्यागी अकिंचन … Read more

चतुःश्लोकी भागवत – अनुतापयुक्त ब्रह्मदेव

अनुतापयुक्त ब्रह्मदेवाला तप ही दोन अक्षरें ऐकावयास आलीं त्या चित्तशुद्धीलागीं जाण । भावें करावें भगवदभजन । कां गुरुदास्य करितां पूर्ण । परब्रह्म जाण पायां लागे ॥८३॥ ते घडावया भगवदभक्ती । तपादिसाधन सुयुक्ती । देव सांगे ब्रह्मयाप्रती । ऐक परीक्षिती नृपवर्या ॥८४॥ एवं कमलासनीं ब्रह्मा आपण । बैसलासे अनुतापें पूर्णं । तंव एकार्णवी निकट जाण । … Read more