संत मुक्ताबाईचे अभंग : २
मुक्तजीव सदा होति पै नामपाठें । तेंचि रूप ईटे देखिलें आम्ही ॥ १ ॥ Read more »
मुक्तजीव सदा होति पै नामपाठें । तेंचि रूप ईटे देखिलें आम्ही ॥ १ ॥ Read more »
कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥
Read more »
ज्ञानदेवउभाजोडोनीहस्त ॥ भक्तपहातीसमस्त ॥ विठोजीम्हणेकळलास्वार्थ ॥ याज्ञानांजनाचा ॥१॥ Read more »
श्रीगणेशायनमः ॥ ज्ञानदेवम्हणेविठ्ठलासी ॥ समाधानतूंचिहोसी ॥ परीसमाधिहेतुजपासी ॥ घेईनदेवा ॥१॥
नलगेमजभुक्ती ॥ नलगेमज मुक्ती ॥ तुझ्याचरणींअती ॥ थोराआर्ती ॥२॥ Read more »
हे रामसख्या तुज भक्तछळण कां साजे ।
तव ब्रीद तोडरीं ’राम दयार्णव’ गाजे ॥धृ०॥ Read more »
भक्तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी ।
भक्तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी ॥
भक्तां हिंसक दुष्ट दैत्य भव यान्नामेचि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥१॥ Read more »
प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर । ब्रह्म हें साचार कृष्णमूर्तीं ॥१ ॥ Read more »
अवीट अमोला घेता पैं निमोला । तो प्रत्यक्ष देखिला भीमातटीं ॥ १ ॥
Read more »
वसुदेव देवकिचिये उदरीं । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं ।
कंसाचिये बंदिशाळे माझारीं । श्रावन कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥ Read more »