शिक्षकांची भूमिका कशी असावी ?
शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यात कुठे न्यून पडतात आणि त्यावरील उपाय याविषटी सर्वच शिक्षकांना मार्गदर्शक ठरावीत, अशी सूत्रे या लेखात दिली आहेत. Read more »
शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यात कुठे न्यून पडतात आणि त्यावरील उपाय याविषटी सर्वच शिक्षकांना मार्गदर्शक ठरावीत, अशी सूत्रे या लेखात दिली आहेत. Read more »
आदर्श पिढी घडवण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे या लेखांतून आपण पाहूया. Read more »
सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालकांचे, तसेच विद्याथ्र्यांचे लक्ष असते. Read more »
शिक्षकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे शिक्षण देतो, त्यातून जर स्वार्थी पिढी निर्माण होत असेल, तर आपल्या राष्ट्राचा विनाश अटळच आहे. विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण सध्या दिले जात नाही. Read more »
‘शिक्षक म्हणजे समाजाचा योग्य दिशानिर्देशक. शिक्षक पिढी घडवतात, तीच पिढी राष्ट्राचा कारभार चालवते. पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पायाच शिक्षक आहे.
Read more »
सध्याच्या काळात विद्याथ्र्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र काळानुरूप ही शिक्षणव्यवस्था भारतीय संस्कृतीतून नष्ट होत गेली. Read more »
दर दिवसागणिक होणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्त्या
मुलांच्या आत्महत्त्यांमागील बहुतांशी कारण
पूर्वीचे पालक आपल्या पाल्यावर संस्कार व्हावे म्हणून काय करत ? Read more »