माघ पौर्णिमा, श्री म्हाळसादेवीची कथा
माघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतार कार्याचे स्मरण करून देते. हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे. म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे. म्हाळसा मधील ‘म’ म्हणजे ममत्व आणि माया. ‘ह’ म्हणजे हर्ष किंवा आनंद. लसत्व म्हणजे तेज. Read more »