यशवंतगड
रेड्डीचा यशवंतगड विजापूरकरांच्या तब्यात होता त्यानंतर तो वाडीच्या सावंतांनी जिंकला, त्यानंतर मात्र शिवजीमहाराजांनी हा गड जिंकुन त्याची डागडुजी केली. Read more »
रेड्डीचा यशवंतगड विजापूरकरांच्या तब्यात होता त्यानंतर तो वाडीच्या सावंतांनी जिंकला, त्यानंतर मात्र शिवजीमहाराजांनी हा गड जिंकुन त्याची डागडुजी केली. Read more »
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कालावलची खाडी आहे. या खाडीच्या किनार्यावर नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेले मसुरे गाव आहे. मसुरे गाव भरतगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे.
Read more »
शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. Read more »
अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे.उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या स र्वच प्रदेशावर या पाणकोटावरून नजर ठेवता येत असे. Read more »
महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. या किनार्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. Read more »
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या पहिल्या काही किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. Read more »
कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कासा किल्ला मुरुड गावा जवळील समुद्रात आहे. Read more »
मालवणच्या सागरात दिमाखाने उभा असलेला सिंधुदुर्ग हा सागरी दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गामधला अजोड दुर्ग आहे. मालवणचे भूषण ठरलेला आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेच या जिल्ह्याचे नामकरण सिंधुदुर्ग असे करण्यात आले. Read more »
महाराष्ट्राचे गिरीदुर्ग, जलदुर्गाबरोबरच अनेक महत्त्वाचे असे वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. Read more »
रोह्याच्या आजुबाजुला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत.त्यापैंकी तळगड हा एक किल्ला. Read more »