‘हलाल मुक्त’ भारतासाठी
‘हलाल मुक्त’ दिवाळी
हलाल जिहाद एक आर्थिक युद्ध असून भारतीयांसाठी एक गंभीर संकट बनले आहे. हलाल जिहादच्या माध्यमातून भारताला इस्लामिक राष्ट्रात रुपांतरित करण्याच्या उद्देशाने देशविरोधी शक्तींनी वेगळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. यामुळे प्रस्थापित भारतीय अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने समांतर अर्थव्यवस्थेला चालना देऊन ते देशाला कमकुवत करू पाहत आहे. जगाला अस्थिर करू पाहणाऱ्या जिहाद्यांच्या हाती अर्थव्यवस्था गेली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. त्यामुळे हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करणे अत्यावश्यक आहे.
हिंदु जनजागृती समिती ने 2019 पासून ‘हलाल जिहाद’ विरुद्धच्या चळवळीचे नेतृत्व केले आहे. समितीने व्यापारी आणि उद्योजक यांच्यासाठी ‘हलाल जिहाद’वर व्याख्याने आयोजित केली. यातून प्रेरित होऊन ते आर्थिक जिहाद विरोधातील हिंदु जनजागृती समितीच्या अभियानात सहभागी होत आहेत. सरकारने ‘हलाल’ प्रमाणपत्रावर त्वरित बंद आणावी, अशी समितीची मागणी आहे. ही मागणी आता प्रत्येक हिंदूच्या मनात उमटली पाहिजे! हिंदूंनी यंदा ‘हलाल-प्रमाणित’ उत्पादनांना दूर ठेवून ‘हलाल-मुक्त दिवाळी’ साजरी करावी. आपले ध्येय केवळ ‘हलाल-मुक्त’ दिवाळी नसून ‘हलाल-मुक्त’ भारत हे असायला हवे.