‘लव्ह जिहाद’ म्हणजे ‘धर्मांध मुसलमानांनी फसव्या प्रेमाच्या माध्यमातून हिंदू अन् खिस्ती समाजांविरुद्ध पुकारलेले युद्ध’, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल.
हिंदु स्त्रिया लव्ह जिहादला बळी पडू नयेत यासाठी संपूर्ण हिंदु समाजाने योग्य ती काळजी घेणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे.
हिंदूंनो, आता संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’च्या षडयंत्राला नामोहरम करूया आणि हिंदू मुलींचा मौल्यवान ठेवा जपून आपला सांस्कृतिक वारसा वाचवा !
अनेक प्रसारमाध्यमे ‘लव्ह जिहाद’ नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही हे सिद्ध करण्याची सातत्याने धडपड करत असतात. अशा प्रसारमाध्यमांनी ‘लव्ह जिहाद’संदर्भात उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे येथे दिलेली आहेत.
हिंदू मुलींचा मौल्यवान ठेवा जपून आपला सांस्कृतिक वारसा वाचवणे हिंदु समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंदूंनो, हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ हे हिंदू धर्मावरील वांशिक आक्रमण असल्याने आपल्या भागातील ‘लव्ह जिहाद’चा कट उधळून लावण्यासाठी संघटितपणे पुढाकार घ्या !
‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या हिंदू स्त्रियांची पुढे होणारी अवस्था ही अत्यंत भयावह असते. अनेकदा या स्त्रियांना मोलकरीण म्हणून वापरले जाते, त्यांना वेश्याव्यवसायात ढकलेले जाते किंवा ‘आतंकवादा’साठीही त्यांचा उपयोग करून घेतला जातो. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्याअनेक स्त्रियांनी आत्महत्येचा मार्गही अवलंबला आहे.
केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’साठी कार्यरत संघटनांनी त्यांच्या सदस्यांना हिंदू तरुणींशी प्रेम प्रस्थापित करण्यासाठी २ आठवड्यांचा, तर तिचे धर्मांतर करून विवाह करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी निर्धारित केलेला आहे.
‘लव्ह जिहाद’मागील कारस्थान मूलतः धार्मिकच आहे. जिहादचा संघर्ष कोणत्याही प्रकारचा अगदी लेखणीचा, वाणीचा, प्रेमाचा किंवा आतंकवादी आक्रमणांचा असू शकतो.
१. इस्लामी आक्रमक आणि मोगल सम्राट ‘गेली तेराशे वर्षे धार्मिक उद्देशाने प्रेरित झालेल्या मुसलमानांनी हिंदू मुलींशी प्रेमाने किंवा बलप्रयोगाद्वारे ‘निकाह’ (विवाह) केलेले आहेत. इस्लामी आक्रमकांनी…