१. हिंदू तरुणींनो, ‘अनेक’निष्ठ पती चालेल का ?
मुसलमान तरुणांना एका वेळी ४ महिलांशी विवाह करण्याची अनुमती इस्लाम देतो. त्यामुळे ते हिंदू मुलींशी एकनिष्ठ रहातील, याची शाश्वती देता येत नाही. मुसलमान तरुणांनी २-३ विवाह झालेले असतांना हिंदू मुलींना ‘मी अविवाहित आहे’, असे सांगून फसवल्याचे शेकडो प्रकार घडलेले आहेत. मुसलमान हिंदू तरुणींना एक उपभोग्य वस्तू समजत असल्याने ते त्यांच्या प्रेमभावनांचा यत्किंचितही विचार करत नाहीत.
२. शिलापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट कुठलीही नाही, हे सदा स्मरणात ठेवा !
मुसलमानाकडून एकदा शील भ्रष्ट झाले, तर ते पुन्हा मिळवता येत नाही आणि स्त्रीच्या जीवनात तिच्या शिलापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट कुठलीही नाही. अल्लाउद्दीन खिलजीसारख्या मुसलमानांपासून स्वतःचे शील रक्षिण्यासाठी संपूर्ण शरीरच अग्नीच्या स्वाधीन करणार्या रजपूत स्त्रिया याच आपल्या आदर्श आहेत.
३. धर्मांतर केल्याने होणारी हानी लक्षात घ्या !
‘स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ।’ या श्रीमद्भगवद्गीतेतील वचनानुसार ‘स्वधर्मच श्रेष्ठ असतो. परधर्मात जाणे, हे अत्यंत भयावह (नरकसमान) असते.’ हिंदू म्हणून जन्माला येऊन इस्लाम धर्म स्वीकारणार्या मुलींच्या मनावर हिंदु धर्माचे संस्कार असतात. त्यामुळे त्यांना इस्लाम धर्माप्रमाणे कृती करणे अतिशय अवघड जाते.
४. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व लक्षात घ्या !
विश्वात हिंदु धर्म हा महान असून तो ईश्वरप्राप्ती करून देणारा एकमेव धर्म आहे. तत्कालिक सुख मिळवण्यासाठी परधर्मात जाणे, म्हणजे स्वतःच्या पारलौकिक जीवनाचा शेवट करण्यासारखे आहे.
५. हिंदू तरुणींनो, सबला बना !
मुसलमानांनी बळाचा वापर केल्यामुळे अनेक हिंदू तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडतात. स्वा. सावरकरांनी ‘माझे मृत्यूपत्र’मध्ये त्यांच्या वहिनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, ‘तें भारतीय अबलाबलतेज कांही । अद्यपि ह्या भरतभूमींत लुप्त नाही । हें सिद्ध होईल ।’ म्हणजे ‘भारतीय नारीतील बलतेज अद्याप लुप्त झालेले नाही. ते निश्चितपणे जागृत होईल.’ स्वा. सावरकरांना अपेक्षित असलेले ते बल अन् तेज जागृत करण्यासाठी हिंदू तरुणींनो, सबला बना !
हिंदू तरुणींनो, तुम्हाला हे ठाऊक आहे का ?
१. विवाह झाल्यावर मुसलमान नवरा तुमच्यावर बुरख्याची सक्ती करू शकतो. पाकच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो लंडनमध्ये असेपर्यंत ‘जीन्स’ घालत होत्या. विवाह झाल्यानंतर त्यांना तोंडावर बुरखा घ्यावा लागला.
२. हिंदू पती कुटुंबनियोजन मानतो, तर मुसलमान नवरा तुम्हाला ‘मुले प्रसवण्याचे यंत्र’ समजतो.
३. हिंदूंसाठी ‘द्विभार्या प्रतिबंधक कायदा’ आहे. इस्लाममध्ये एका वेळी चार बायका करता येतात. पाचवी बायको करायची असेल, तर पहिल्या चौघींपैकी एकीला तोंडी तलाक दिला जातो.
४. हिंदू स्त्रीला घटस्फोटानंतर कायदेशीर पोटगी मिळते, तर मुसलमानाने तलाक दिल्यावर पत्नीला कवडीही मिळत नाही.
५. सासर्याने सूनेशी संबंध ठेवणे, इस्लामला मान्य आहे. असे झाल्यास सून ‘सासर्याची पत्नी’ आणि ‘स्वतःच्या पतीची आई’ समजली जाते.
संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘लव्ह जिहाद’