१. हिंदू समाजाला आवाहन
अ. हिंदू मुलींचा मौल्यवान ठेवा जपून आपला सांस्कृतिक वारसा वाचवा ! : ‘हिंदू स्त्रीमुळे हिंदुस्थानातील नैतिकता आणि संस्कृती जपली गेली आहे. हिंदू मुली या हिंदु संस्कृतीतील गुणसूत्रांच्या अधिकोष (जीनबँक) आहेत. त्यांचा अन्य पंथियांशी विवाह होऊ देणे, म्हणजे हिंदु वंशवृद्धीची बहुमोल गुणसूत्रे दुसर्यांना देणे होय. असे होऊ देऊ नका. आपला सांस्कृतिक वारसा वाचवा.’
आ. हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ हे हिंदू धर्मावरील वांशिक आक्रमण असल्याने आपल्या भागातील ‘लव्ह जिहाद’चा कट उधळून लावण्यासाठी संघटितपणे पुढाकार घ्या !
इ. ‘ज्या समाजात महिला सुरक्षित आहेत, असा समाजच सुरक्षित असतो’, हे लक्षात ठेवून हिंदू मुलींचे रक्षण करा !
ई. ‘हिंदूंनो, ‘माझ्या ओळखीची कुठलीही हिंदू मुलगी मी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू देणार नाही’, अशी शपथ घ्या !’
उ. धर्मांतरित झालेल्या; पण हिंदु धर्मात पुनप्र्रवेश घेऊ इच्छिणार्या मुलींना स्वधर्मात स्थान द्या ! : ‘अनेकदा धर्मांतरित असाहाय्य मुली परत येण्यास सिद्ध असूनही त्यांना हिंदू समाज स्वीकारत नाही. धर्मशत्रूंविरुद्ध बंड करून हिंदू मुलगी परत घरापर्यंत पोहोचली, यातच तिने तिचा हिंदू अंश दाखवला असल्याने तिला हिंदू समाजाने निःसंकोचपणे स्वधर्मात पुनप्र्रवेश देऊन धर्मांध मुसलमानांवर दडपण आणायला हवे. आमच्यातील हिंदू युवकांनी अशा पीडित मुलींशी विवाह करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. तसेच त्यांच्या नव्या संसाराचे दायित्व आर्थिकदृष्ट्या सक्षम हिंदूंनी घेतले पाहिजे.’ – श्री. समीर दरेकर
उ १. शुद्धीकरणासाठी संपर्क : मसुराश्रम, पांडुरंग वाडी, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३. संपर्क – दू.क्र. २८७४१९९७.
२. हिंदु धर्मगुरूंना आवाहन !
‘लव्ह जिहाद’च्या समस्येच्या संदर्भात प्रवचनकार, धर्मपिठे आणि साधू-संत यांचे दायित्व महत्त्वाचे आहे; कारण ते लाखोंच्या समुदायाला उपदेश करू शकतात. हिंदूंची घरे आणि वंश उद्ध्वस्त करणार्या ‘लव्ह जिहाद’चे वास्तव सर्वांसमोर आणण्यासाठी हिंदु धर्मगुरूंनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्या क्षणाला इस्लामच्या इतिहासाची काळी पाने आणि आजचे भीषण वास्तव हिंदु धर्मगुरूंच्या प्रवचनांतून गाजू लागेल, त्या क्षणाला १,३०० वर्षांमधील हिंदू स्त्रियांच्या किंकाळ्यांचा प्रतिशोध घ्यायला आजचा हिंदू तरुण मागे-पुढे पहाणार नाही.’ – श्री. समीर दरेकर
३. ‘लव्ह जिहाद’ला आळा घालण्याचे उपाय
अ. ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याविषयी जागृती करणे : ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याविषयी शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, जातीसंस्था, व्यावसायिक केंद्रे, धार्मिक कार्यक्रम आदी माध्यमांतून जागृती करणे आवश्यक आहे. ही जागृती प्रभावीपणे होण्यासाठी ‘हिंदू जनजागृती समिती’चा प्रस्तूत ग्रंथ भेट द्या !
आ. ‘लव्ह जिहाद’ला आळा घालण्यासाठी हिंदुस्थानातही इस्रायलप्रमाणे कठोर कायदे हवेत ! : ‘इस्रायलमध्ये ज्यू आणि मुसलमान यांच्या विवाहाला कायद्याने बंदी आहे. हिंदुस्थानातील ‘लव्ह जिहाद’ थांबवण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. हिंदू धर्माभिमान्यांनो, यासाठी आपल्या भागातील लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांना संघटितपणे निवेदने देऊन अशा प्रकारचा कायदा करण्याची मागणी करा.’
इ. ‘लव्ह जिहाद’वर स्वा. सावरकर यांच्या विचारांनुसार उपाय ! : ‘आपल्या स्त्रिया शत्रूने पळवून नेल्या आणि बाटवल्या, तर त्यांची मुले आपले शत्रू बनतात; म्हणून त्या स्त्रियांना सोडवून परत आपल्या धर्मात घ्या’, असे स्वा. सावरकर हिंदूंना सांगत. आपल्या मुली परधर्मात जाऊ न देण्यासाठी सदैव सावध रहाणे, हा जसा ‘लव्ह जिहाद’ला पायबंद घालण्याचा एक मार्ग आहे, तसाच स्वा. सावरकरांच्या विचारांनुसार – ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलींना सोडवून परत स्वधर्मात आणून त्यांची शुद्धी करून सामावून घेणे, हा ‘लव्ह जिहाद’ला पायबंद घालण्याचा दुसरा मार्गही हिंदू समाजाने त्वरित अवलंबला पाहिजे !