सर्वच स्तरांवरील हिंदूंचे धर्मांतर होण्यामागील मुख्य कारण धर्माविषयीचे अज्ञान हे आहे. हे अज्ञान दूर करण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था प्रत्येक नगरात, देवळात आणि शाळेत केली पाहिजे. धर्मशिक्षण मिळाल्याने हिंदू स्वधर्माप्रमाणे आचरण करतील आणि त्यांना स्वधर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येईल.
धर्मांतर ही समाजविरोधी, राष्ट्रविरोधी अन् धर्मविरोधी गोष्ट असून त्याला सर्वत्रच्या हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध करायला हवा. हा विरोध कश्या प्रकारे करता येईल हे या लेखात दिले आहे.
स्वधर्माचा त्याग करून परधर्माचा स्वीकार करणे, हे हिंदु धर्मात पातक मानले गेले आहे. तथापी ‘एखादा हिंदू परधर्मात गेला, तर तो हिंदु धर्माला नेहमीचा मुकतो’, असे धर्मशास्त्रकारांनी सांगितलेले नाही. प्रायश्चित्त घेऊन महापातकातूनसुद्धा मुक्त होण्याची सुविधा धर्मशास्त्रकारांनी उपलब्ध करून दिली आहे. या लेखात ‘शुद्धीकरण’ प्रक्रियेविषयी माहिती दिली आहे.
आजही अहिंदूंकडून हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणावर चालू आहे. धर्मांध मुसलमान आतंकवादाद्वारे हिंदु धर्मावर सरळ आक्रमण करतात. खिस्ती प्रचारकांप्रमाणे इस्लामी धर्मप्रचारकही हिंदूंच्या धर्मांतरासाठी विविध डावपेच आखतात. या डावपेचांची उदाहरणे, प्रसंग वा अनुभव पुढे लेखात दिले आहेत.
गेल्या काही शतकांपासून अहिंदूंनी त्यांची लोकसंख्या वाढावी, या महत्त्वाकांक्षेपोटी अनेकविध मार्गांनी हिंदूंचे धर्मांतर केले. छळ, बळ, कपट यांपासून आमिषे, फसवणूक यांपर्यंत वेगवेगळे घटनाविरोधी मार्ग त्यांनी अवलंबले. हिंदूंच्या खिस्तीकरणासाठी खिस्ती धर्मप्रचारकांकडून विविध डावपेच वापरले जातात. या डावपेचांची प्रातिनिधिक उदाहरणे, प्रसंग अन् अनुभव या लेखात दिले आहेत.
इतिहासात अरबांपासून इंग्रजांपर्यंत अनेक परकियांनी हिंदुस्थानवर आक्रमणे केली. साम्राज्यविस्तारासह स्वधर्माचा प्रसार, हाच या सर्व आक्रमणांचा गाभा होता. आजही या परकियांचे वारस तेच ध्येय ठेवून हिंदुस्थानात नियोजनबद्धरित्या कार्यरत आहेत. धर्मांतरासाठी मिळणारे परकीय अर्थसाहाय्य, खिस्त्यांची हिंदूंच्या धर्मांतरासाठीची राष्ट्रव्यापी सिद्धता, हिंदूंच्या इस्लामीकरणासाठी कार्यरत असलेली मुसलमानांची योजना, इत्यादींविषयी या ग्रंथात सविस्तर विवेचन केले आहे.
हिंदुस्थान आणि हिंदु धर्म यांवर काही शतकांपासून होत असलेले परधर्मियांचे धार्मिक आक्रमण म्हणजे धर्मांतराची समस्या आहे. इतिहासात अरबांपासून इंग्रजांपर्यंत अनेक परकियांनी हिंदुस्थानवर आक्रमणे केली. साम्राज्यविस्तारासह स्वधर्माचा प्रसार, हाच या सर्व आक्रमणांचा गाभा होता. हिंदुस्थानातील धर्मांतराचा इतिहास आणि हिंदूंचे धर्मांतर करण्यामागील अहिंदूंचा उद्देश हे या लेखात विशद केले आहे.