Menu Close

हिंदु राष्ट्र

‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाला विरोध करणार्‍यांना पुढील प्रश्न विचारा !

भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होऊ देण्यास विरोध करणार्‍यांना ठणकावून विचारा की, तुम्हाला निष्पापांचे गळे चिरणारे, महिलांवर सामूहिक बलात्कार करणारे, तसेच महिलांना विक्रीची वस्तू ठरवणारे आसुरी ‘इस्लामी स्टेट’ हवे आहे कि ‘या जगातील सर्वच जण सुखी आणि निरोगी होवोत’, अशी करणार्‍या हिंदूंचे ‘हिंदु स्टेट’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे ?

‘सेक्युलॅरिझम्’ आणि हिंदु राष्ट्र !

‘भारतीय संविधान ‘सेक्युलर’ असल्याने भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य आहे’, असा प्रसार बुद्धीजिवींकडून केला जातो. हा अपप्रचार मोडून काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ‘सेक्युलॅरिझम्’ या शब्दाचा इतिहास आणि त्याची वास्तविकता काय आहे’, हे समजून घेणे आवश्यक ठरते.

भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे. हिंदूंचे राष्ट्र या सूर्यमंडळात कुठे आहे ? होय, हिंदूंचे एक सनातन राष्ट्र १९४७ पर्यंत या पृथ्वीवर होते. काय आहे या राष्ट्राची आजची स्थिती ?

प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज – हिंदु राष्ट्र-स्थापनेचे आदर्श

‘कुठे घुसखोरांना मोकाट सोडून देशाच्या चारही सीमा असुरक्षित करणारे, शत्रूराष्ट्राकडून कूटयुद्धात पराभूत होणारे आणि नक्षलवादी अन् आतंकवादी यांच्याकडून प्रतिदिन हरणारे सध्याचे राज्यकर्ते, तर कुठे शत्रूच्या (रावणाच्या) राज्यात जाऊन त्याचा नाश करणारा आणि अश्‍वमेध यज्ञासाठी दिग्विजय करणारा आदर्श राजा श्रीराम !’

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा संवैधानिक अधिकार !

हिंदु धर्म आणि भारतवर्ष यांचे वैशिष्ट्य असे की, येथे भविष्यात घडणार्‍या अद्वितीय घटनांचा उच्चार त्या घडण्यापूर्वी होतो. वाल्मिकी ऋषींनी अलौकिक प्रतिभादृष्टीतून प्रथम रामायण रचले. तद्नंतर प्रभु श्रीरामाचा अवतार झाला आणि ऐतिहासिक ‘रामराज्य’ पृथ्वीतलावर अवतरले.

हिंदु राष्ट्राची पायाभरणी यांसाठी हिंदू जनजागृती समितीचे उपक्रम !

हिंदु समाज हिंदु म्हणून जागृत झाला, तरच धर्मरक्षणासाठी कृतीशील होऊ शकतो; म्हणूनच हिंदू जनजागृती समिती राबवत असलेल्या हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी प्रभावी ठरणार्‍या उपक्रमांचे आयोजन कसे करायचे, याविषयीचे दिशादर्शन येथे केले आहे.

हिंदु राष्ट्रासंदर्भात विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

‘हिंदू राष्ट्रा’चा विषय निघाला की, एक फाजील प्रश्न तथाकथित निधर्मीवाद्यांकडून विचारला जातो, तो म्हणजे ‘हिंदू राष्ट्रा’त मुसलमानांचे काय करणार ? खरे म्हणजे हा प्रश्न मुसलमानांना पडायला हवा. त्यांना तो पडत नाही. ते ‘हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान !’ असेच म्हणत रहातात.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने ब्राह्मतेजाचे महत्त्व

अनुक्रमणिका १. विषयप्रवेश २. ब्राह्मतेज आणि त्याचे महत्त्व ३. हिंदूंच्या इतिहासातील ब्राह्मतेजाचे स्थान ४. हिंदुत्ववाद्यांनी स्वतःमध्ये ब्राह्मतेज निर्माण करण्याचे, अर्थात साधना करण्याचे महत्त्व ! ५.…

धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी योगदान देण्याची आवश्यकता !

धर्मसंस्थापना, म्हणजेच ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना करणे, हेच सद्यस्थितीत सर्व दृष्टीकोनांतून श्रेयस्कर आहे. प्रत्येक हिंदु धर्मियाने त्या दिशेने प्रयत्न करणे, ही प्रत्येकाची साधना किंवा धर्मकर्तव्य आहे.