वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव
१२ वे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन
२४ – ३० जून २०२४
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव
संपूर्ण विश्वभरात हिंदुविरोधी वक्तव्य आणि हिंदुद्वेषांच्या गुन्ह्यांमध्ये (hate crime) अभूतपूर्व वाढ झाली आहे. दररोज भारतीय हिंदूंना खोटी माहिती, फसवणूक, कट्टरता आणि द्वेषजन्य गुन्ह्यांचा सामना करावा लागत आहे. हिंदूंवर सर्व बाजूंनी आक्रमण होत आहेत. हा हिंदुद्वेष आपण किती काळ सहन करणार? धर्माच्या आधारावर असलेले हिंदु राष्ट्र हाच यावर एकमेव उपाय आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात हिंदु जनजागृती समिती मशालवाहक राहिली आहे. या ध्येयाला साध्य करणे सोपे काम नाही आणि यासाठी प्रत्येक हिंदूच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे. म्हणून हिंदुत्वासाठी समर्पित प्रत्येक लहान-मोठ्या हिंदु संघटनेला एकत्रित करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन केले आहे.
२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत गोवा येथे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव (१२ वे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) आयोजित केले आहे. भारताला शीघ्रातीशीघ्र हिंदु राष्ट्र कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कार्ययोजना बनवण्यासाठी देश-विदेशातील १००० हून अधिक धर्माभिमानी, अधिवक्ता, उद्योगपती इत्यादी यात सहभागी होतील.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आयोजित केलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव रूपी दिव्य यज्ञात सर्व धर्मनिष्ठ हिंदु संघटनांना समर्पित भावनेने योगदान देण्याची प्रेरणा मिळो, हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो.
२०२४ च्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे काही क्षण
शेयर करा आणि जागृती करा !
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा उद्देश
सनातन धर्मावर होणाऱ्या वैचारिक आक्रमणांचा प्रतिकार
हिंदु समाजाच्या रक्षणासाठी उपाययोजना
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कायदेशीर प्रयत्न करणे
मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी उपाययोजना
संपूर्ण विश्वात हिंदु धर्म आणि प्रथा यांचे रक्षण
मंदिरांना सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी संघटित प्रयत्न करणे
हिंदूंना धर्मशिक्षण देणे
राष्ट्रविरोधी आणि हिंदुविरोधी कार्याचा प्रतिकार करणे
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी योगदान द्या !
Donate Now
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव भारतासह नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि इतर देशांच्या १००० हून अधिक प्रतिनिधींचे आतिथ्य करेल. या भव्य महोत्सवासाठी एकूण ९५ लाख रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. या कार्यासाठी समर्पित भावनेने दान करून, या ऐतिहासिक महोत्सवाचे भागीदार बना. येथे दिलेल्या क्षेत्रांमध्ये आपण आर्थिक सहाय्य करू शकता…
INR 24,75,000
निवास
प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांसाठी
INR 19,80,000
मूलभूत सुविधा
कार्यक्रम स्थळ आणि उपकरणे भाड्याने घेण्यासाठी
INR 45,00,000
भोजन
नाश्ता, मध्यान्ह भोजन, अल्पाहार, रात्रीचे भोजन
INR 5,45,000
अन्य
परिवहन आणि इतर खर्च
Payment Options
Scan and Pay
गत हिंदु राष्ट्र अधिवेशनांची फलनिष्पत्ति
हिन्दू राष्ट्र अधिवेशन
महोत्सवाची शोभा वाढवणारे प्रमुख वक्ते
संबंधित वार्ता
हिंदु राष्ट्राचा एकमुखाने जयघोष करत वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची सांगता !
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : उद़्बोधन सत्र – हिंदुत्व रक्षा
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : हिंदुत्वनिष्ठांचे अनुभव
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दाेष सुटका झालेले विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा : उद्बोधन सत्र – न्याय आणि राज्यघटना
वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशन : अधिवक्त्यांचे नायायालयीन कार्य आणि संघर्ष
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : हिंदु राष्ट्रनिर्मितीमध्ये अधिवक्त्यांचे योगदान
शुद्ध प्रसाद मिळण्यासाठी देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ घ्यावे ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा
‘वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सव’ में पारित प्रस्ताव !
आप में से प्रत्येक के प्रति हम कृतज्ञ हैं, जिन्होंने हमें वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सव के आयोजन में सहयोग करने के लिए दान दिया !
यह हिन्दू राष्ट्र की दिशा में एक कदम है ! यदि आप हिन्दू जनजागृति समिति और हिन्दू राष्ट्र के उद्देश्य को भारत के प्रत्येक घर तक पहुंचाने में सहायता करना चाहते हैं, तो आप निम्न लिंक पर अर्पण कर सकते हैं । आपके द्वारा दिए एक-एक रुपये का उपयोग धर्मकार्य हेतु किया जाएगा !