Menu Close

हिंदु राष्ट्र-जागृती सभा

सभांचे संपूर्ण भारतभर यशस्वी आयोजन
धर्मप्रेमींमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी जागृती

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी जनसामान्य हिंदु, हिंदु संघटना आणि विविध संप्रदाय यांना एकत्रित करणे, हा हिंदु राष्ट्र-जागृती सभांचा उद्देश आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदू तसेच हिंदु धर्मावर होणारे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आघातांच्या विषयी जागरूकता निर्माण करत आहे. या सभा धर्म आणि राष्ट्राच्या प्रती प्रेम वृद्धिंगत करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ठोस आणि संघटित प्रयत्नांच्या रूपात हेच प्रेम पुढे जाऊन सक्रियतेमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची अमूल्य संधी या सभेच्या माध्यमांतून उपलब्ध होत आहे. हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या या महान कार्यात सहभाग घेण्यासाठी हिंदूंनी दृढ संकल्प केला पाहिजे.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेची क्षणचित्रे

View Gallery

समस्या अनेक, उपाय एक

हिंदु राष्ट्र

चला, संघटित होऊन हे ध्येय गाठूया !

आगामी हिंदु राष्ट्र-जागृती सभा

Upcoming Events

09 Feb 2025
Mumbai, Maharashtra
6:30 pm
Shree Vithal Rukmini Maruti Mandir Trust, Karawe Gaon, Sector 36, Seewoods, Navi Mumbai

हिंदु राष्ट्र-जागृती सभेची फलनिष्पत्ति

१. राष्ट्र आणि धर्म यांविषयी स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे

२. एकमेकांतील छोटे-मोठे मतभेद विसरून गांवात हिंदूंना एकत्र येण्यास मदत करणे

३. धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे पुनरुज्जीवन करणे

४. युवा शक्तीला राष्ट्र निर्माणच्या कार्यासाठी दिशादर्शन करणे

५. हिन्दू संघटनांमध्ये दबलेली हिंदु राष्ट्राची सुप्त इच्छा जागृत करणे

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदूंचे ऐक्य सशक्त करण्यासाठी सहाय्यक आहे. आतापर्यंत जाति, समुदाय आणि विचारधाराने विभाजित झालेल्या हिंदूंनी एकत्रित येणे हा हिन्दू शक्तीचा आविष्कारच आहे.

Related News