Menu Close

आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र उत्सव सुरू होतो. नवरात्र आदिशक्तीच्या आराधनेचा उत्सव आहे. आपण सर्व आनंदी आणि आदर्श जीवन जगू, यासाठीच ईश्वराने उत्सवांची निर्मिती केली आहे; पण सध्या सण-उत्सवांकडे फक्त मौज-मजा म्हणून पाहिले जात आहे. तसेच त्यात गैरप्रकारही वाढले आहे. देवीतत्त्व प्रदान करणाऱ्या या उत्सवांत सध्या सुरू असलेल्या विकृतींमुळे पवित्रता नष्ट होत चालली आहे. नवरात्र उत्सव म्हणजे आपल्यातील दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे. सध्याच्या अनेक महिला दुर्बल झाल्याने त्यांची प्रतिकार करण्याची क्षमता कमी आहे, म्हणूनच महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत. राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. आपल्यालाही भक्तीद्वारे आपल्यातील देवीतत्त्वाला जागृत करुन, स्वतःची तसेच राष्ट्र आणि धर्माचे रक्षण करायला सिद्ध व्हायला हवे. चला, या उत्सवात होणाऱ्या गैरप्रकारांना थांबवून, त्याची पवित्रता जपून ठेवण्याचा संकल्प करूया आणि देवीची कृपा संपादन करूया!

या नवरात्रात संकल्प करा…

राजमाता जिजाऊ बनून आपल्या मुलांना छत्रपति शिवाजी महाराजांसारखे घडवणारी

दुर्गा मी बनणार

झाशीची राणी बनून अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारी

दुर्गा मी बनणार

जिहाद्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन प्रतिकार करणारी

दुर्गा मी बनणार

हिंदु युवतींमध्ये लव्ह जिहाद विषयी जनजागृती करणारी

दुर्गा मी बनणार

अश्‍लीलता, विकृत पश्‍चिमी प्रथेसारख्या आक्रमणांना रोखणारी

दुर्गा मी बनणार

डिस्को दांडिया नाही,
पारंपरिक गरबा खेळणारी

दुर्गा मी बनणार

राजमाता जिजाऊ बनून आपल्या मुलांना छत्रपति शिवाजी महाराजांसारखे घडवणारी

दुर्गा मी बनणार

झाशीची राणी बनून अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारी

दुर्गा मी बनणार

जिहाद्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन प्रतिकार करणारी

दुर्गा मी बनणार

हिंदु युवतींमध्ये लव्ह जिहाद विषयी जनजागृती करणारी

दुर्गा मी बनणार

अश्‍लीलता, विकृत पश्‍चिमी प्रथेसारख्या आक्रमणांना रोखणारी

दुर्गा मी बनणार

डिस्को दांडिया नाही, पारंपरिक गरबा खेळणारी

दुर्गा मी बनणार

#MainHoonDurga

समाजाच्या रक्षणासाठी आपल्या क्षेत्रात नि:शुल्क
‘स्‍वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग’ आयोजित करा !

7738233333

हिंदु बंधूंनो, नवरात्रोत्‍सव आदर्शरित्या साजरा करा !

नवरात्रोत्‍सवात हे असावे!

अर्पण ऐच्‍छिक असावे
शाडू मातीपासून बनवलेली नैसर्गिक रंग असणारी छोटी मूर्ती
नैसर्गिक सामग्रीचा वापर असलेली सात्विक सजावट, छोटा मंडप
मंडपात शिस्त आणि पावित्र्य, भजन आणि भक्तिगीत
ठराविक भक्तीपूर्ण आरत्या आणि नामजप करणे
जयघोष आणि नामजप करत शिस्तबद्ध शोभायात्रा

नवरात्रोत्‍सवात हे नसावे!

अर्पणाच्या नावाखाली जबरदस्ती पैसे मागणे
‘प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस’ची अशास्‍त्रीय आणि अवाढव्य मूर्ती
कृत्रिम तसेच विद्युत सजावट, भव्‍य मंडप
मंडपात जुगार, मद्यप्राशन
‘रिमिक्स’, पश्चिमी संगीत किंवा चित्रपटांचे गीत
शोभायात्रेत अश्‍लील नृत्‍य तसेच जबरदस्ती गुलाल लावणे

हिंदु बंधूंनो, नवरात्रोत्‍सव आदर्शरित्या साजरा करा !

नवरात्रोत्‍सवात हे असावे!

अर्पण ऐच्‍छिक असावे
शाडू मातीपासून बनलेली नैसर्गिक रंग असणारी छोटी मूर्ती
नैसर्गिक सामग्रीचा वापर असलेली सात्विक सजावट, छोटा मंडप
मंडपात शिस्त आणि पावित्र्य, भजन आणि भक्तिगीत
भक्तिपूर्ण ठराविक आरत्या आणि नामजप करणे
जयघोष आणि नामजप करत शिस्तबद्ध शोभायात्रा

नवरात्रोत्‍सवात हे नसावे!

अर्पणाच्या नावाखाली जबरदस्ती पैसे मागणे
‘प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस’ची अशास्‍त्रीय आणि अवाढव्य मूर्ती
कृत्रिम तसेच विद्युत सजावट, भव्‍य मंडप
मंडपात जुगार, मद्यप्राशन
‘रिमिक्स’, पश्चिमी संगीत किंवा चित्रपटांचे गीत
शोभायात्रेत अश्‍लील नृत्‍य तसेच जबरदस्ती गुलाल लावणे

नवरात्रोत्सव मंडळ तसेच गरबा आयोजकांना आवाहन

लव्ह जिहाद पासून हिंदु युवतींचे रक्षण करण्यासाठी अहिंदूंना गरब्यामध्ये प्रवेश वर्जित करा !

लव्ह जिहाद विषयी जागृती करणारा फलक प्रत्येक गरबा-स्थळी लावा!

गरबा स्थळाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा-व्यवस्था तैनात करा!

गरबा स्थळी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड तपासा !

प्रत्येक पुरुषाला गरबा स्थळी प्रवेश करताना टिळा लावा!

डिस्को दांडिया ऐवजी देवीची भक्ती करणाऱ्या गरबाचे आयोजन करा !

संबंधित बातम्या

देणगी मागितल्‍यावरून मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड

उत्तर त्रिपुरा जिल्‍ह्यातील सार्वजनिक दुर्गापूजा आयोजकांनी नवरात्रीनिमित्त एका मुसलमानाकडे देणगी मागितल्‍यावरून येथील मुसलमानांनी हिंदूंची घरे…
Read More

गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्या – हिंदु जनजागृती समिती

नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांना वाचवणे, तसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे; म्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य…
Read More

होय, हिंदु जागा होत आहे !

सध्या मध्यप्रदेश राज्यात नवरात्रोत्सवात अहिंदूंना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा विषय चांगलाच गाजतो आहे. अहिंदूंच्या प्रवेशबंदीसाठी हिंदुत्वनिष्ठ…
Read More

जळगाव जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त विविध उपक्रम

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे ६ नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांना उत्सवांतील अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे…
Read More

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अपप्रकार थांबवून आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्याविषयी पोलिसांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी नंदुरबारचे अप्पर…
Read More

पुणे जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवातील धर्मप्रसार !

नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचन, प्रात्यक्षिके, फलकप्रसिद्धी आदी माध्यमातून धर्मप्रसार…
Read More

एर्नाकुलम येथे आंध्र संघटनेच्या नवरात्रोत्सवात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुमा पुथलत यांनी या वेळी नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी…
Read More

नवरात्रोत्सवानिमित्त नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने आणि प्रात्यक्षिके सादर

आदर्श नवरात्रोत्सव, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर समितीच्या वतीने प्रवचने घेण्यात…
Read More

प्रत्येक हिंदूंना हे ग्रंथ देऊन राष्ट्र-रक्षणासाठी आपले योगदान द्या!

लव्ह जिहाद ?

हलाल जिहाद ? (भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण ?)

धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !