कोल्हापूर (महाराष्ट्र) – नवरात्रोत्सवात शिरोली येथील बिरदेव मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. साधना गोडसे यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन केले. हा विषय मंदिरातील पुजारी श्री. हरी पुजारी यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.
हा विषय ऐकल्यानंतर गावातील युवती आणि महिला यांच्यामध्ये जागृती होण्यासाठी तेथील हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित ‘लव्ह जिहाद’चे पुष्कळ ग्रंथ प्रायोजित करून तेथील महिलांना विनामूल्य वितरण केले.
हे ग्रंथ प्रायोजित करण्यात श्री. प्रशांत कागले व श्री. संपत डांगे यांचा पुढाकार होता.