हिंदु बांधवांनो, श्रद्धा वालकरच्या शरिराचे ३५ तुकडे करणारा धर्मांध आफताब आणखी २० हिंदु मुलींना फसवतो ! ‘फाशी झाली तरी ‘जन्नत’मध्ये ७२ सुंदर ‘हूर’ मिळतील’, असेे तो निर्लज्जपणे सांगतो. यातून ‘हे प्रेम नव्हे, तर षड्यंत्रच आहे’, हे लक्षात येते. या ‘लव्ह जिहाद’मध्ये अजून किती हिंदु युवतींचा बळी जाऊ देणार ? ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कर्नाटक, उत्तरप्रदेश इ. राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी अन् ‘धर्मांतरबंदी’ यांविषयी कठोर कायदे केले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कायदे झाले पाहिजेत !
आज ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’च्या अहवालानुसार देशात स्त्रिया आणि मुले हरवण्याच्या घटनांत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून वर्ष २०१७ मध्ये २९,२७९; तर वर्ष २०१८ मध्ये ३३,९६४ स्त्रिया हरवल्या. या स्त्रियांचे काय झाले ? त्यातील काही स्त्रियांचा श्रद्धा वालकरप्रमाणे बळी गेला का ? स्त्रियांची फसवणूक करणार्या ‘टिंडर’सम ‘ऑनलाईन डेटिंग अॅप्स’वर बंदी का घातली जात नाही ? यामुळेच ‘लव्ह जिहाद’चा भस्मासुर रोखायला आता कठोर कायदा हवाच !
‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’, असे स्वा. सावरकर म्हणाले होते. आज छळ, बळ कपट, तसेच नोकरी, शिक्षण, पत्नी आणि पैसा यांची प्रलोभने इत्यादींद्वारे हिंदूंचे फसवून धर्मांतर करण्यात येत आहे. धर्मांतरित तरुण-तरुणींना भारताविरुद्ध आतंकवादी कारवायांसाठी वापरण्याचे षड्यंत्र चालू आहे. केरळमधून अनेक युवक-युवती ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवादी संघटनेत सहभागी झाल्याचे उघड झाले आहे. हे संकट रोखण्यासाठी कठोर ‘धर्मांतरबंदी’ कायदा व्हायलाच हवा !
या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने चालू आहेत. हिंदूंच्या मागण्यांची तीव्रता सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी विधानभवन, नागपूर येथे मोर्चा काढण्यात येत आहे.
या राज्यस्तरीय ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त मोठ्या संख्येने सहभागी व्हा !
उठा हिंदूंनो, जागृत व्हा रे !
हिंदूंनो, राष्ट्रांतर होण्यापूर्वी धर्मांतराविरुद्ध एक व्हा !
बुधवार, २१ डिसेंबर २०२२, दुपारी ठीक १२ वाजता
स्थळ : यशवंत स्टेडियम, धंतोली, नागपूर.
‘भारतात हिंदू रहात होते’, असे सांगायची वेळ येऊ नये, यासाठी एक व्हा !
‘लव्ह जिहाद’विरोधी अन् ‘धर्मांतरबंदी’ यांविषयी कठोर कायदे महाराष्ट्रातही कायदे झाले पाहिजेत यासाठी प्रत्यक्ष ‘हिंदू जनसंघर्ष मोर्चा’ मध्ये सभागी व्हा. तसेच सर्वांनी पुढे दिलेल्या sign petition वर क्लिक करून महाराष्ट्र शासनाला हे कायदे करण्यासाठी मागणी करा.
Sign Petition
श्रद्धा वालकरच्या हत्येसारख्या घटना रोखण्यासाठी कठोर असा लव्ह जिहादविरोधी कायदा करावा !
Request you to please send the email with this demand to Hon’ble Chief Minister and Home Minister of Maharashtra by clicking on the below button. Request you to send a copy of the email to [email protected]
(Note: ‘Send Email’ button will work only on Mobile)
लव्ह जिहाद विषयी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा !
Sign Petition
महाराष्ट्रात तात्काळ धर्मांतर बंदी कायदा करावा !
Request you to please send the email with this demand to Hon’ble Chief Minister and Home Minister of Maharashtra by clicking on the below button. Request you to send a copy of the email to [email protected]
(Note: ‘Send Email’ button will work only on Mobile)