Menu Close

केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी २१ वेळा ‘ॐ श्री राम’ लिहून त्यानंतर स्वीकारला पदभार

असे किती हिंदु मंत्र्यांनी केले ? – संपादक 

नवी देहली – केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी १३ जून या दिवशी पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी पूजा केली, तसेच एका कागदावर २१ वेळा ‘ॐ श्री राम’ असा जप लिहिला. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Tags : Hinduism

Related News