नवी देहली – गेल्या काही वर्षांत ‘थुंकी जिहाद’चे, म्हणजेच काही धर्मांध मुसलमान खाद्यपदार्थ बनवतांना अथवा भाजी-फळे यांवर थुंकत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. आता अशाच प्रकारचा एक किळसवाणा प्रकार एका व्हिडिओतून प्रसारित झाला आहे. मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या या व्हिडिओमध्ये एका बेकरीचा मालक तेथील कचरा काढत आहे. बेकरीतील खाद्यपदार्थ बंद काचेत ठेवलेले असले, तरी दुकानदार गोळा केलेल्या कचर्यातील काही भाग त्या खाद्यपदार्थांवर टाकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Hygiene is illegal in Abuzar Miyan’s bakery shop. pic.twitter.com/3tsw2SNlos
— Incognito (@Incognito_qfs) July 7, 2024
हा व्हिडिओ कुठला आहे, हे स्पष्ट झालेले नसले, तरी तो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. एकूणच ग्राहकांच्या आरोग्याची चिंता न करता सर्रास असे कृत्य अनेक व्यापारी करत असावेत, अशी चिंता लोकांकडून व्यक्त होत आहे.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात