बिजनौर (उत्तरप्रदेश) – चांदपूर येथे महंमद मुझम्मिल नावाच्या मुसलमान तरुणाने इंस्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवून येथील एका हिंदु मुलीला त्रास दिला. याविषयी हिंदु मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार केली असता ३०० ते ४०० मुसलमानांच्या जमावाने हिंदु कुटुंबांवर आक्रमण करून कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली.
Bijnor, #UttarPradesh : A Hindu family was attacked by a Mu$lim mob, with threats of creating a situation similar to that of #Bangladesh#Hindus in Bijnor are facing the need to flee.
Is Bijnor in #India or Bangladesh?#HindusUnderAttack#HinduLivesMatter… pic.twitter.com/DT8YbXaI2a— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 26, 2024
या आक्रमणात अनेक हिंदू घायाळ झाले. मुसलमान जमावाने महिलांवरही आक्रमण केले. या वेळी आक्रमणकर्त्यांनी ‘बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण करू’, अशी धमकी दिली. या घटनेचा परिसरातील अन्य २० हिंदु कुटुंबांनी निषेध केला आणि मुसलमानांच्या छळाला कंटाळून या कुटुंबांनी त्यांच्या घरांवर ‘घर विक्रीसाठी काढले आहे’ असा फलक लावला आहेत. त्यानंतर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुझम्मिलला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (बिजनौरमधील हिंदूंवर गावातून पलायन करण्याची वेळ यायला बिजनौर भारतात आहे कि बांगलादेशात ? – संपादक)
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात