Menu Close

आसाम विधानसभेत मुसलमान कर्मचार्‍यांना शुक्रवारच्या नमाजाची २ घंट्यांची सुटी रहित


गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेतील मुसलमान कर्मचार्‍यांसाठी असणारी शुक्रवारच्या नमाजासाठी दिलेली २ घंट्यांची सुटी रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. (अशा प्रकारची सुटी देशात अन्यत्र कुठे देण्यात येत असेल, तर ती रहित झाली पाहिजे ! यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे. धर्मनिरपेक्ष देशात अशी सुटी दिलीच कशी जाते ? – संपादक)

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News