कल्याणमधील शांतता भंग केली जात असल्याचा नागरिकांचा आरोप
पॅलेस्टाईन समर्थकांना हिंदूबहुल महाराष्ट्रात रहाण्याचा काय अधिकार ? तसेच उद्या हिंदूंनी ‘इस्रायल झिंदाबाद’चे फलक झळकावले, तर या पॅलेस्टाईन समर्थकांकडून त्यांची काय अवस्था केली जाईल, हे सांगण्याची आवश्यकता आहे का ? – संपादक
कल्याण (महाराष्ट्र) – येथे सकाळी फिरायला येणार्यांसाठी प्रसिद्ध असणार्या गांधारी परिसरातील रिंग रोडवर (शहरातील रहदारी टाळण्यासाठी बनवलेला शहराबाहेरील पर्यायी मार्ग) मुसलमानांनी ‘फ्री पॅलेस्टाईन’ (पॅलेस्टाईन मुक्त करा) असे लिहिले. याविषयी नागरिकांनी पोलिसांना कळवले. या वेळी शहरातील शांतता भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. ‘कल्याण आणि पॅलेस्टाईन यांचा काय संबंध ?’ असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. पोलिसांनी अद्याप यावर कारवाई केली का, हे समजलेले नाही.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात