हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे मागणी
असे निवेदन देण्याची वेळी राष्ट्रप्रेमींवर का येते ? वास्तविक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकार यांनी बांगलादेशाशी क्रिकेट सामने खेळण्याविषयी असा करार करणे अपेक्षित नव्हते ! – संपादक
भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रंगारेड्डी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि शमशाबाद येथील साहाय्यक पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले. १२ ऑक्टोबर या दिवशी भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघांमध्ये टी-२० क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे. त्याला अनुमती नाकारण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Cancel the #INDvsBAN cricket match scheduled on 12th of October in Hyderabad (Bhagyanagar), Telangana – Demand by @HinduJagrutiOrg to District Collector and Police
👉 It’s unfortunate that awakened Hindus should make such demands in India.
Looking at what is happening in… pic.twitter.com/8p8cgSSQ8S
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 9, 2024
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात