Menu Close

पाकिस्‍तानातील सिंध प्रांतात २ हिंदु मुलींचे अपहरण आणि नंतर धर्मांतर करून बळजोरीने केले लग्‍न !

पाकिस्‍तानच्‍या सिंध प्रांतात २ वेगवेगळ्‍या घटनांमध्‍ये २ हिंदु मुलींचे अपहरण करून त्‍यांचे धर्मांतर करून बळजोरीने त्‍यांचे मुसलमानांशी लग्‍न लावून देण्‍यात आले.

बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांवर कडक कारवाई करून त्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखावे !

घुसखोरांवर तातडीने कडक कारवाई न केल्यास महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे घुसखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन सुरेश चव्हाणके यांनी महाराष्ट्राच्या…

आम्ही भारताची स्थिती बांगलादेशासारखी होऊ देणार नाही ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री येत्या २१ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत बागेश्‍वर धाम ते ओरछा या १६५ किलोमीटर क्षेत्रामध्ये हिंदु एकता पदयात्रा काढून हिंदूंना जागृत करणार…

मतदारांना लुटणार्‍या ‘खाजगी ट्रॅव्हल्स’वर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी ! – सुराज्य अभियान

महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने स्वत:चा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजारो मतदार आपल्या गावी जात आहेत; मात्र या संधीचा अनुचित लाभ उठवत खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अव्वाच्या-सव्वा…

अमेरिकेने बांगलादेशावर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक प्रयत्नशील !

अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक बांगलादेश सरकारच्या विरोधात आर्थिक निर्बंधांसह कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आणि काँग्रेस यांच्याशी संपर्क साधण्याच्या दिशेने काम करत…

वक्‍फ कायदा हा असंवैधानिकच ! – संजीव देशपांडे, ज्‍येष्‍ठ विधीज्ञ

सध्‍याचा ‘वक्‍फ कायदा’ हा धर्मविरोधी नसून तो राज्‍यघटनाविरोधी आहे. सर्व जाती-धर्माच्‍या लोकांसाठी हा कायदा अन्‍यायकारक आहे. त्‍यात सुधारणा होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्‍च…

सरकारी शाळेत शिक्षकाकडून देवतांऐवजी स्वतःला नमस्कार करण्याचे विद्यार्थ्यांना आदेश

कोरबा जिल्ह्यातील सरकारी शाळेत इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी राजकुमार ओगरे या शिक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी…

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा करण्यात आला संकल्प !

हिंदुत्वनिष्ठ उपक्रमांना चालना देण्यासाठी समितीच्या वतीने येथे आयोजित केलेले ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात पार पडले. या अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी…

सर्वांनी मतदान करा ! आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते ! – सुराज्य अभियान

आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते. यासाठी राज्यातील समस्त जनतेने प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, तसेच महाराष्ट्राची संस्कृती, सुरक्षितता आणि समृद्धी यांना प्राधान्य देणार्‍याला मतदान करावे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’!

हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात राबवून जनजागृती करण्यात आली.