Menu Close

वाराणसी येथील धर्माभिमानी अधिवक्ता त्रिपाठी यांच्यावर अज्ञाताकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न

अधिवक्ता त्रिपाठी यांच्यानुसार त्यांना आक्रमणकर्त्याचे नाव अज्ञात आहे. तो टाटा आस्थापनाच्या टॅगो चारचाकी वाहनातून आला होता. त्याने विमानतळाच्या जवळ त्रिपाठी यांना कारमधून ओढून त्यांच्यावर आक्रमण…

बांदा बाजारपेठ येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी फटाके न वाजवण्याचा निर्णय !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांदा बाजारपेठेत उद्भवणार्‍या वाहतुकीच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी शांतता समिती, बांदा व्यापारी संघ, रिक्शाचालक-मालक संघटना आणि बांदा पोलीस यांची संयुक्त बैठक १० ऑगस्ट या…

कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती बनवण्याच्या शासन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या कांगावखोर मोहिमेच्या विरोधातील हिंदु विधीज्ञ परिषदेचा यशस्वी कायदेशीर लढा !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या तर्कशुद्ध वैज्ञानिक अभ्यासाद्वारे भोंदू चळवळीचे पितळ उघड

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत !

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी निवासी नायब तहसीलदार श्री. जयवंत दिवे यांना, तर गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात हिंदु जनजागृती…

शिकागो येथील हॉटेलमध्ये अनिष्ट शक्तीचे वास्तव्य

शिकागो येथील एका हॉटेलच्या खोल्यांमध्ये भीतीदायक आवाजासह अनिष्ट शक्ती जाणवल्या, असा दावा एअर इंडियाच्या क्रूच्या सदस्यांनी केला. याविषयी केबिन क्रूच्या उपप्रमुखाने हॉटेलच्या व्यवस्थापनाला पत्र लिहून…

डॉन बॉस्कोच्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या राख्या कापल्या !

सिवूड्स सेक्टर ४२ ए येथे असलेल्या डॉन बॉस्को शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्यां विद्यार्थ्यांच्या राख्या कापून कचऱ्यांच्या डब्यात टाकल्या. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या…

संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी ! – पं. वसंतराव गाडगीळ

भारतीय संस्कृतीचा गाभा म्हणजे संस्कृत होय. तरीही संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी मागील सरकारने किंचितही प्रयत्न केला नाही. जोपर्यंत प्राणात प्राण आहे, तोपर्यंत मी संस्कृत…

प्रलोभने, फसवणूक आणि लबाडी यांद्वारे होणारे विवाह रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा करावा – न्या. धर्माधिकारी समिती

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात यावा, अशी शिफारस न्या. धर्माधिकारी समितीने केली आहे.

फिलिपिन्समध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या कॅथलिक धर्मगुरूला अटक

संकेतस्थळाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला आणि दलालाला एका शॉपिंग मॉलच्या बाहेर भेटण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्या ख्रिस्ती धर्मगुरूने दलालाला पैसे देऊन अल्पवयीन मुलीला कह्यात घेतले .

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासनाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही व्हावी !

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील पोलीस ठाणेदार श्री. खिल्लारे आणि उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांना निवेदन देण्यात आले.