Menu Close

हिंदुबहुल भागात मुसलमानांना घरे घेण्यावर रोख लागण्यासाठी संवेदनशील क्षेत्र अधिनियम लागू करा !

भाजपच्या येथील लिम्बयात भागाच्या आमदार संगीता पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून या भागात संवेदनशील क्षेत्र अधिनियम लागू करण्याची मागणी केली आहे.

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथे मंदिराच्या छतावर पाकचा राष्ट्रध्वज !

नरसिंहपूर शहरापासून दूर एका गावात पंचमुखी हनुमानाच्या मंदिराच्या छतावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

गणेशचतुर्थीच्या दिवशी मिरवणुकीत डॉल्बी यंत्रणा लावल्याने २९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल

रात्री १२ वाजल्यानंतर रस्त्यात थांबलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगवले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले. राजारामुपरी येथे १ दिवस तणावाचे वातावरण होते.

ब्रिटीश उच्चायुक्तांची हरिद्वार येथील देव संस्कृती विद्यापिठाला भेट

डोमिनिक यांनी या भेटीला ऐतिहासिक म्हटले, तसेच शिक्षण आणि संस्कृती यांच्यासाठी विद्यापिठाकडून करण्यात येत असलेल्या कार्याचे कौतुक केले. उच्चायुक्त विद्यापिठात केवळ १५ मिनिटे थांबणार होते…

‘बंपर डॉट कॉम’च्या विज्ञापनामधून श्री गणेशाचे विडंबन

गाड्यांचे सुटे भाग पालटणे आणि गाड्यांवरील ओरखडे दूर करून मूळ स्वरूप देण्यासाठी कार्यरत असणार्‍या बंपर डॉट कॉमच्या फेसबूक आणि ट्वीटर यांवर एक विज्ञापन प्रसिद्ध करण्यात…

ईदच्या वेळी जनावरांच्या वाहनांना पोलिसांनी अडवल्याची तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करू ! – मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांचा आदेश

राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही करण्याऐवजी गोहत्येला प्रोत्साहन देणारा मुंबईच्या सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा हिंदुद्वेषी आदेश !

हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्तम ! – अमरावती महापालिका आयुक्त

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा आणि तो साजरा झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन योग्य पद्धतीने कसे करावे याविषयी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील…

जम्मू येथे भिकार्‍याचे पैसे हिसकावणार्‍या मुनावर हुसेन या पोलिसाला अटक

भिकार्‍याकडील पैसे हिसकावणार्‍या मुनावर हुसेन या पोलिसाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीविषयीची एक चित्रफित प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

हिंदु देवतांच्या नावांचा वापर व्यापार चिन्ह म्हणून करण्यास अनुमती नाही ! – उच्च न्यायालय

हिंदु देवतांची नावे ही कोणाची मक्तेदारी नाही; परंतु व्यापार चिन्ह म्हणूनही त्यावर कुणाला तसा दावा करण्यास अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट…

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वाई (जिल्हा सातारा) येथील गणपती दान आणि कृत्रिम तलावाला कडाडून विरोध

भाविकांनी पीओपीच्या मूर्ती घेऊ नयेत, दुकानदारांनी त्या विकू नयेत, कुंभारांनी त्या करू नयेत यासाठी पालिकेने कधी जनजागृती केली का ? केवळ भाविकांनी मूर्ती वहात्या पाण्यात…