Menu Close

इट्सी आस्थापनाने गणेशाचे चित्र असलेले कमोड संकेतस्थळावरून हटवले

श्री गणेश टॉयलेट सीटची माहिती पुरवतांना इट्सीने श्री गणेशाला बाथरूम गणेश असे संबोधले होते. यामध्ये श्री गणेशाच्या हातामध्ये कंगवा, आरसा, टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आली…

फरीदाबाद : रणरागिणी शाखेकडून अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार

मूळची कॅनडातील असलेली आणि तेथे अश्‍लील चित्रपटांमध्ये काम करणारी सनी लियोन गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटक्षेत्रात काम करत आहे. त्यातून ती अश्‍लीलतेला प्रोत्साहन देत आहे.…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

वर्ष १९६२ मध्ये हिंदी-चिनी भाई-भाई असे म्हणत चीनने भारताला दगा दिला होता. प्रत्येक भारतियाने आजपासून एकही चिनी उत्पादन खरेदी करणार नाही, असा दृढ निश्‍चय करून…

व्यासपूर, यमुना नगर (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला चांगला प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माता मंदिरामध्ये एका धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि…

फरिदाबाद (हरियाणा) येथे राष्ट्रध्वजाचा अनादर रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

प्रतिवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फरिदाबादच्या जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती मनोज कौशिक यांना निवेदन देण्यात आले. समितीच्या सौ.…

शिकारीपूर (कर्नाटक) येथील तहसीलदार यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

रा.स्व. संघाचे स्वयंसेवक शरत मडिवाळ यांच्या आणि यापूर्वी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या या प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे देण्यात यावे, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी,…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत होण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

कोल्हापूर येथील विश्‍वपंढरी कार्यालयात ३० आणि ३१ जुलैला हिंदु धर्माभिमान्यांसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील पारंगाव, इचलकरंजी, केर्ले, शिये, कागल,…

गणेशोत्सव काळात घेण्यात येणारी पोटनिवडणूक रहित करून अन्य कालावधीत घेण्याची मागणी

भारतीय निवडणूक आयोगाने पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठी २३ ऑगस्टला पोटनिवडणूक घोषित करून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वर्षी श्री गणेशचतुर्थी २५ ऑगस्टला असल्याने ऐन…

का नेहमी गरम राहते या ८ कुंडातील पाणी ? आजही आहे एक रहस्य !

भारतीय भू-वैज्ञानिकांनी भारतातील विविध भागांमधील गरम पाण्याच्या कुंडांचा अभ्यास केला आहे. परंतु या कुंडांमधील पाणी प्रत्येक ऋतूमध्ये कसे काय गरम राहते, हे रहस्य अजूनही कायम…

शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन हिंदूंना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देईल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

फंदफितुरीमुळे हिंदु धर्माला शेकडो वर्षांपासून ग्रासले आहे. अशा फितुरांमुळेच छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. नंतर रायगडही शत्रूच्या कह्यात गेला. त्यामुळे त्याचे सर्व वैभव नष्ट करण्यात…