Menu Close

हिंदूंचे व्यापक धर्माधिष्ठीत हिंदूसंघटन हेच हिंदु राष्ट्र निर्मितीचे बीज ! – मनोज खाडये

यशाचे सूत्र संख्याबळ नव्हे, तर भक्ती आणि निष्ठा आहे. गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने आपल्याला काय दिले ? आज दरडोई ५४ सहस्त्र रुपये कर्ज आहे. ३००…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथील साई इंटरनॅशनल स्कूल येथे क्रांतीकारकांचे प्रदर्शन !

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील साई इंटरनॅशनल स्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. ५८९ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद…

सौदी अरेबिया : बायको पुढे चालते म्हणून दिला तलाक

बायकोला वारंवार पुढे चालू नको अशी ताकीद देऊनही ती त्याच्या पुढे चालत राहिल्यामुळे त्या महिलेच्या नवऱ्याने तिला तलाक दिल्याची माहिती गल्फमधील एका वर्तमानपत्राने दिली आहे.

जेजुरीत सोमवती यात्रेला तीन लाख भाविकांची गर्दी

महाराष्ट्राचे श्रध्दास्थान व अठरा पगड जातीचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेसाठी सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली.

अकोला येथे माहिती अधिकार शिबीर !

अधिवक्त्या श्रीमती वैशाली गावंडे यांनी उपस्थितांना माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा करावा, दस्तावेज हवे असल्यास किंवा तपासायचे असल्यास कशा प्रकारे अर्ज करावा याविषयीचे प्रायोगिक करून दाखवले.

अंनिसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कराड (जिल्हा सातारा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

अंनिसला दान केलेल्या आणि कुठेही न दाखवलेल्या मालमत्ता गिळंकृत करणाऱ्यांच्या वादातून तर दाभोलकरांची हत्या झाली नाही ना, याचा तपास अन्वेषण यंत्रणा आणि शासनाने केला पाहिजे.

(म्हणे) ‘पोलिसांचे अन्वेषण चुकीचे : हिंदू अधिवेशनात प.पू. साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्यामुळे क्रॉस तोडफोडीच्या घटना !

या अहवालात हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. चर्च संस्थेच्या सदस्यांनी पणजी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हा अहवाल…

यवतमाळ येथे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद न बनवता विहिरी स्वच्छ करून देणार ! – सौ. कांचनताई चौधरी

मागील वर्षी कृत्रिम हौद बांधून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे श्री गणेशमूर्तींची विटंबना झाली. या वर्षी अशी विटंबना होऊ नये, यासाठी या…

कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणपूरक म्हणणे म्हणजे जनतेची फसवणूक असून गणेशभक्तांनी अवैज्ञानिक प्रचाराला भुलू नये !

दहा किलोच्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते, असे हरित लवादाने मान्य केले आहे. शासनानेही याचे पालन करावे आणि याविषयी समाजात…

मांजरवाडी (जिल्हा सातारा) येथील धर्माभिमान्यांकडून हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन !

स्वातंत्र्योत्तर भारतात पुष्कळ गैरप्रकार, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्तीही अस्तित्वात आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. धर्मशिक्षणाअभावी हिंदू निद्रिस्त आहेत. यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना…