Menu Close

अफझलखानाचे चाहते, म्हणजे शिवरायांचे शत्रू !

शिवरायांनी अफझलखानाचा वध केला. त्यामुळे एकाच वेळी शिवराय आणि अफझलखान यांना राष्ट्रपुरुष म्हणता येणार नाही. अफझलखान हा या देशाचा शत्रू आहे, हे निश्‍चित आहे. शिवराय…

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नूतन मंदिर समिती सदस्याच्या समक्षच कर्मचार्‍यांमध्ये मारहाण !

२३ जुलै या दिवशी सायंकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात लक्ष्मीदर्शन घेतल्यावर श्री विठ्ठल मंदिरात जवळच्या मार्गे भाविकांना सोडण्याच्या कारणावरून कर्मचार्‍यांमध्ये नवनिर्वाचित मंदिर समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीतच हाणामारी…

चोपडा येथे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भेट

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ तसेच ‘गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार आणि आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या विषयांवरील ध्वनीचित्रचकती त्यांना दाखवली. ध्वनीचित्रचकतीतील सूत्र सर्व गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत…

सांताक्रूझ येथील हिंदु युवकाची धर्मांधांनी हत्या केल्याचा संशय

अरविंद प्रजापती या हिंदु युवकाची प्रेमसंबंधातून काही धर्माधांनी हत्या केल्याचा अथवा त्याला हत्येस प्रवृत्त केल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांना आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपासात दिरंगाई केली…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती गठीत करणार ! – तहसीलदार मीनल कळसकर

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जुलै या दिवशी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.

चिनी वस्तू आणि राख्या यांच्या विक्रीवर निर्बंध घाला !

विस्तारवादी चीन भारताच्या सातत्याने कुरापती काढून भारताच्या भूभागावर दावा सांगत आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांच्या विक्रीवर निर्बंध घालावेत.

२७ वर्षांत अमरनाथ यात्रेकरूंवर ३६ आतंकवादी आक्रमणे

मागील २७ वर्षांमध्ये आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर ३६ वेळा आक्रमणे केली. या आक्रमणांमध्ये ५३ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १६७ जण घायाळ झाले, अशी माहिती गृह…

‘ग्रीन रायचूर’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याचा सत्कार

‘ग्रीन रायचूर’ या रायचूरच्या स्थानिक संघटनेच्या वतीने परिसर संरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक रविवारी श्रमदान करून स्वच्छता केली जाते. ‘ग्रीन रायचूर’च्या या अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…

सरकारने चीनची आर्थिक नाकेबंदी करावी – यवतमाळ येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

आज चीनी वस्तू भारतियांच्या घराघरांत पोहोचल्या आहेत. ‘यापुढे चिनी वस्तूंवर प्रतिबंध घालून, स्वदेशीचा आग्रह धरणे आवश्यक आहे.

केरळ : धर्मांतरासाठी हिंदु पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणी मुसलमान पती आणि सासू यांना अटक

इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर बळजोरी केली जात आहे आणि त्यासाठी पती आणि सासू यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ चालवला आहे, अशी तक्रार हिंदु पत्नीने…