Menu Close

कनाडाचे पंतप्रधान जस्टिन यांनी पारंपारिक वेशभुषा करुन BAPS च्या मंदिरात केला जलाभिषेक

या मंदिराच्या निर्मितीत ६० हजार क्विंटल मार्बल वापरण्यात आले आहे. हे इटली आणि तुर्कीच्या खाणींतून आणण्यात आले आहे. १५०० जणांनी या पाषाणांवर नक्षीकाम केले आणि…

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍याला गोळ्या घाला ! – इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचा आदेश

विडोडो म्हणाले की, आम्ही अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांच्या विरोधात आहोत. जर ते अटकेला विरोध करत असतील, तर पोलिसांनी त्यांना गोळ्या घालून ठार करावे. कारण आम्ही…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या घोटाळ्याचा प्रश्‍न पावसाळी अधिवेशनात मांडणार ! – राजेश क्षीरसागर

देवस्थान समितीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) स्थापन झाले; मात्र या पथकाने ‘६ मासांत या प्रकरणाची चौकशी करतो’, असे सांगूनही ती पूर्ण झालेली…

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणार्‍यांवर कारवाई करावी !

मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घातली आणि तसा कायदाही केला आहे; मात्र त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी…

बंगालचा बांगलादेश होण्याआधी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

बंगालमध्ये होणारी धर्मांधांची प्राणघातक आक्रमणे पहाता मोदी शासनाने बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पहाता कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि राष्ट्रपती…

मुसलमान समाजाची प्रशासनामध्ये टक्केवारी वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांचा ‘मिशन दोस्ती’ प्रकल्प

प्रशासनामध्ये अत्यंत अल्प प्रतिनिधित्व मिळालेल्या मुसलमान समाजाची प्रशासनातील टक्केवारी वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘मिशन दोस्ती’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या…

सरकारीकरणामुळे श्री तुळजाभवानी मंदिराची झालेली दुःस्थिती

श्री क्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण झाले आहे. सरकारीकरणामुळे मंदिराच्या झालेल्या दुःस्थितीचा काही देवीभक्तांनी घेतलेला आढावा येथे प्रसिद्ध करत आहोत.

औरंगाबाद : गोरक्षकांनी केलेल्या हत्यांमागे संघ परिवाराचा हात : ओवेसी

केवळ घोषणांत तुमची शक्ती वाया घालवू नका असे सांगत ओवेसी यांनी तुम्हारा जुलुम काफी है, हमे दिदार करने के लिये… जो लोहा जुल्म सहेता है,…

प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांवर पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून आणला जाणारा दबाव खपवून घेणार नाही ! – आमदार राजेश क्षीरसागर

गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे…

उल्हासनगर येथे दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

उल्हासनगर येथे एका ठिकाणी घरकाम करणार्‍या विवाहितेला तेथेच घरगडी म्हणून काम करणार्‍या जावेदने घर दाखवण्याच्या निमित्ताने दुसरीकडे नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला आणि याविषयी सांगितल्यास…