Menu Close

संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी ! – पं. वसंतराव गाडगीळ

भारतीय संस्कृतीचा गाभा म्हणजे संस्कृत होय. तरीही संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी मागील सरकारने किंचितही प्रयत्न केला नाही. जोपर्यंत प्राणात प्राण आहे, तोपर्यंत मी संस्कृत…

प्रलोभने, फसवणूक आणि लबाडी यांद्वारे होणारे विवाह रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा करावा – न्या. धर्माधिकारी समिती

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात यावा, अशी शिफारस न्या. धर्माधिकारी समितीने केली आहे.

फिलिपिन्समध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या कॅथलिक धर्मगुरूला अटक

संकेतस्थळाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला आणि दलालाला एका शॉपिंग मॉलच्या बाहेर भेटण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्या ख्रिस्ती धर्मगुरूने दलालाला पैसे देऊन अल्पवयीन मुलीला कह्यात घेतले .

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासनाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही व्हावी !

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील पोलीस ठाणेदार श्री. खिल्लारे आणि उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांना निवेदन देण्यात आले.

सोलापूर येथील श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवाचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वागत !

पद्मशाली समाजाचे आद्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव नारळी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मोठ्या प्रमाणात तेलगू भाषिक आंध्र, कर्नाटक…

महाराष्ट्रात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न!

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस, प्रशासकीय अधिकारी, आमदार, तसेच अन्य मान्यवर यांना ७ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी…

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक…

श्री महालक्ष्मी मंदिराचा खजिना जनतेसमोर आणावा !

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मंदिराचे व्यवस्थापन देवस्थान समिती करते; मात्र आजवर कोणत्याच प्रशासनाने जनतेसमोर देवीला आलेली देणगी, दागिने, रक्कम, खजिन्यांची माहिती उघड केलेली नाही.…

पाकमध्ये हिंदूंची बाजू मांडणार्‍या हिंदु खासदाराला धर्मांधांकडून विरोध : रॉचा हस्तक असल्याचा आरोप

पाकच्या संसदेत गेल्या वर्षी अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह करण्यावर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात माल्ही यांनी प्रस्ताव…

राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने

रोहा येथे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.