Menu Close

गोव्यातील ऐतिहासिक ‘हातकातरो’ खांबाचे संवर्धन करणार – केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा

या निवेदनात म्हटले आहे की, १२ व्या शतकातील ‘हातकातरो’ खांब हा अत्याचारी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांची साक्ष आहे. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील हिंदूंवर…

धर्मांधाने स्वत:च दुखापत करून घेऊन धार्मिक हिंसाचाराचा बळी पडल्याचे ढोंग केले

मंगळुरू शहरातील सुरतकल उपनगरात कुप्पपेवाड्यातील अबूबकर सिद्दीकी (वय ३० वर्षे) या युवकाने १० जुलै या दिवशी त्याच्यावर जमावाने आक्रमण केल्याचा दावा केला होता. त्यात त्याच्या…

हिंदूंनो, मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी संघटित व्हा ! – श्री. सतिश कोचरेकर

मंदिरे केवळ देवालये नसून हिंदूंसाठी चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे…

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवूनही १० जुलै २०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी आक्रमण होऊन ७ जण ठार, तर १९ जण घायाळ झाले.…

‘राम का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’ म्हणत देवी-देवतांच्या अपमानावर भाजप आक्रमक

हिंदू देवी – देवतांविषयी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला. या विधानामुळे आक्रमक झालेल्या भाजप खासदारांनी नरेश अग्रवाल…

बीफवरील वक्तव्यावरून पर्रीकरांच्या राजीनाम्याची विहिंपची मागणी

गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण झाल्यास इतर राज्यातून त्याची आयात करू, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले.

हजारीबाग (झारखंड) येथे धर्मांधांकडून मंदिरातील मूर्तीची तोडफोड

विष्णुगड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बनासो येथे धर्मांधांकडून प्राचीन महामाया बागेश्‍वरी मंदिर परिसरातील द्वारपाल मूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड केली आणि…

जळगाव येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

१५ ऑगस्टला असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. जनजागृतीसाठी सिद्ध केलेली एक…

जळगाव येथील बैठकीत राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यात योगदान देण्याचा अधिवक्त्यांचा निर्धार !

राष्ट्र आणि धर्म रक्षण, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्ती यांविरोधात जळगाव शहरासह जिल्ह्यात कुठेही काही साहाय्य लागल्यास आम्ही संपूर्णपणे योगदान देण्यास सिद्ध आहोत, असा निर्धार जळगाव येथील…

पुणे येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी नायब तहसीलदारांना निवेदन सादर

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दिवशी प्लास्टिकच्या, तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना होते. याविषयी हिंदु जनजागृती समिती गेली १४ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा !’ ही…