Menu Close

मडकई क्रॉस तोडफोड प्रकरणातील आरोपी झारखंडच्या नक्षली भागांतील रहिवासी

पोलिसांनी आरोपीला कह्यात घेण्यासाठी फोंडा न्यायालयाकडून अटक वारंट घेतले आहे. आरोपी मागील दोन वर्षे मडकई येथील एका आस्थापनात कामाला होता. पोलिसांनी आरोपीसमवेत रहाणार्‍या दोन मित्रांची…

हिंदुहिताची राजनीती हीच लोकमान्य टिळक यांना आदरांजली ! – श्री. दिनेश भोगले

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांची काही राजकीय उद्दिष्टे होती. सद्यपरिस्थितीत ती सफल झाली, असे काही जणांना वाटत असले, तर तो भ्रम आहे. हिंदुहिताची राजनीती…

बीड नगरपालिकेवर ‘उर्दू’ भाषेत लावलेला फलक शिवसैनिकांनी फाडून काढला !

बीड नगरपालिकेवर एम्आयएम् आणि काकू-नाना आघाडीच्या वतीने सोमवारी उर्दू भाषेतील फलक लावण्यात आला होता. ३ ऑगस्ट या दिवशी धर्मप्रेमी शिवसैनिकांनी हा फलक फाडून फेकून दिला.…

बेल्जियममधील मद्य उत्पादक आस्थापनाकडून बिअरचे नाव ब्रह्मा ठेवून देवतेचे विडंबन

ल्यूव्हन (बेल्जियम) येथील अग्रगण्य जागतिक मद्य उत्पादक अनहेझर-बुश इनब्रेव या आस्थापनाने त्याच्या बिअर या उत्पादनाचे नाव ब्रह्मा असे ठेवून हिंदु देवतेचे विडंबन केले आहे. हे…

इट्सी आस्थापनाने गणेशाचे चित्र असलेले कमोड संकेतस्थळावरून हटवले

श्री गणेश टॉयलेट सीटची माहिती पुरवतांना इट्सीने श्री गणेशाला बाथरूम गणेश असे संबोधले होते. यामध्ये श्री गणेशाच्या हातामध्ये कंगवा, आरसा, टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आली…

फरीदाबाद : रणरागिणी शाखेकडून अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार

मूळची कॅनडातील असलेली आणि तेथे अश्‍लील चित्रपटांमध्ये काम करणारी सनी लियोन गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटक्षेत्रात काम करत आहे. त्यातून ती अश्‍लीलतेला प्रोत्साहन देत आहे.…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

वर्ष १९६२ मध्ये हिंदी-चिनी भाई-भाई असे म्हणत चीनने भारताला दगा दिला होता. प्रत्येक भारतियाने आजपासून एकही चिनी उत्पादन खरेदी करणार नाही, असा दृढ निश्‍चय करून…

व्यासपूर, यमुना नगर (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला चांगला प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माता मंदिरामध्ये एका धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि…

फरिदाबाद (हरियाणा) येथे राष्ट्रध्वजाचा अनादर रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

प्रतिवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फरिदाबादच्या जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती मनोज कौशिक यांना निवेदन देण्यात आले. समितीच्या सौ.…

शिकारीपूर (कर्नाटक) येथील तहसीलदार यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

रा.स्व. संघाचे स्वयंसेवक शरत मडिवाळ यांच्या आणि यापूर्वी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या या प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे देण्यात यावे, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी,…