Menu Close

अर्बन नक्षलवाद्यांना जिहादी आतंकवाद्यांचा पंथ नाही, तर विश्‍वशांतीचा सनातन धर्म रोग वाटतो ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे बोलत…

न्यायालयाने हिंदु तरुणीची पालकांकडे परत जाण्याची मागणी फेटाळली !

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मीरपूरखास येथे रिटा मेघवार या हिंदु तरुणीचे २ मासांपूर्वी तिच्या घरातूनच अपहरण झाले होते. मुसलमान तरुण अहमदनी याने हे अपहरण केले होते.

भगवा ध्वज लावलेल्या दुकानांमध्येच भक्तांनी जावे – विहिंप

मंगळुरू येथील श्री मंगलादेवी मंदिराच्या परिसरात सर्व हिंदु व्यापार्‍यांच्या दुकानांवर विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज लावले आहेत. या माध्यमातून भाविकांना ‘कोणते दुकान हिंदूचे आहे ?’,…

पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ‘जय श्रीराम’च्या घोषणेवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे भारताविरुद्ध तक्रार !

१४ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला होता. या सामन्याच्या वेळी प्रेक्षकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या. याविषयी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय…

हिंदु मुलाशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलगी आणि जावई यांची निर्घृण हत्या !

मुलीने हिंदु मुलाशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिचे वडील रइसउद्दीन खान यांनी मुलगी आणि जावई यांची निर्घृण हत्या केली. गोवंडी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह तिचा भाऊ सलमान…

‘कबीर कला मंच’ विद्यार्थ्यांचे ‘ब्रेनवॉश’ करून जाळ्यात ओढते – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

पुणे येथील ‘कबीर कला मंच’ ही संस्था कबीराच्या गोष्टी सांगण्याच्या नावाखाली महाविद्यालयांतील मुलांचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. पुढे ही मुले कुठे जातात…

ब्रसेल्स (बेल्जियम) येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या गोळीबारात स्विडनचे २ नागरिक ठार !

युरोपमधील बेल्जियम देशाची राजधानी ब्रसेल्स येथे १६ ऑक्टोबरच्या रात्री करण्यात आलेल्या गोळीबारात २ जण ठार झाले, तर १ जण घायाळ झाला आहे. ठार झालेले दोघेही…

समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ५ न्यायमूर्तींच्या घटनापिठाने २ विरुद्ध ३ अशा मतांनी हा निर्णय दिला आहे.

हिंदु राष्ट्र निर्माण झाल्यावर राष्ट्रद्रोह्यांना पिंजर्‍यात बांधून पाकिस्तानात पाठवू – हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह

हिंदु राष्ट्र निर्माण होऊ द्या, त्यानंतर आम्ही अशांना (पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्‍यांना) पिंजर्‍यात बांधून पाकिस्तानात पाठवू, असे विधान तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. नगर…

मुसलमानांना नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा – भाजप आमदार नितेश राणे

आमदार श्री. नितेश राणे म्हणाले की, नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमात अनेक मुसलमान युवक आपले खोटे ‘हिंदू’ नाव सांगून हिंदू युवतींशी ओळख वाढवतात. नंतर हेच विषय ‘लव्ह…