Menu Close

नागपंचमी

श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’ ! प्राचीनकाळी सत्येश्‍वरी नावाच्या एका कनिष्ठ देवीला सत्येश्‍वर नावाचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन

सुरक्षा असतांनाही अमरनाथ यात्रेवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यामुळे पाकच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आणि पाकला भारताने दिलेले ‘विशेष पसंतीचा देश’ ही श्रेणी रहित करावी.

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन व्हायला हवे – गिरीश पुजारी, हिंदु जनजागृती समिती

उत्सव साजरा करतांना तो शास्त्र समजून घेऊनच केला पाहिजे, तर त्याचा लाभ होतो. शाडूमातीची गणेशमूर्ती केल्यास प्रदूषणाचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कृत्रिम कुंड, तसेच कागदी लगदा…

Video : अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात माकडाचे ध्यान त्यानंतर भाविकांना दिला आशिर्वाद

गुरूवारी सकाळी गर्दीच्या वेळी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला लोकांना माकडाचे दर्शन झाले. मंदिरात हे माकड आले कसे असा प्रश्नही अनेकांना पडला. मंदिराच्या दाराजवळ हे माकड तब्बल…

कनाडाचे पंतप्रधान जस्टिन यांनी पारंपारिक वेशभुषा करुन BAPS च्या मंदिरात केला जलाभिषेक

या मंदिराच्या निर्मितीत ६० हजार क्विंटल मार्बल वापरण्यात आले आहे. हे इटली आणि तुर्कीच्या खाणींतून आणण्यात आले आहे. १५०० जणांनी या पाषाणांवर नक्षीकाम केले आणि…

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍याला गोळ्या घाला ! – इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचा आदेश

विडोडो म्हणाले की, आम्ही अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांच्या विरोधात आहोत. जर ते अटकेला विरोध करत असतील, तर पोलिसांनी त्यांना गोळ्या घालून ठार करावे. कारण आम्ही…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या घोटाळ्याचा प्रश्‍न पावसाळी अधिवेशनात मांडणार ! – राजेश क्षीरसागर

देवस्थान समितीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) स्थापन झाले; मात्र या पथकाने ‘६ मासांत या प्रकरणाची चौकशी करतो’, असे सांगूनही ती पूर्ण झालेली…

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणार्‍यांवर कारवाई करावी !

मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घातली आणि तसा कायदाही केला आहे; मात्र त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी…

बंगालचा बांगलादेश होण्याआधी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

बंगालमध्ये होणारी धर्मांधांची प्राणघातक आक्रमणे पहाता मोदी शासनाने बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पहाता कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि राष्ट्रपती…

मुसलमान समाजाची प्रशासनामध्ये टक्केवारी वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांचा ‘मिशन दोस्ती’ प्रकल्प

प्रशासनामध्ये अत्यंत अल्प प्रतिनिधित्व मिळालेल्या मुसलमान समाजाची प्रशासनातील टक्केवारी वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘मिशन दोस्ती’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या…