श्री क्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण झाले आहे. सरकारीकरणामुळे मंदिराच्या झालेल्या दुःस्थितीचा काही देवीभक्तांनी घेतलेला आढावा येथे प्रसिद्ध करत आहोत.
केवळ घोषणांत तुमची शक्ती वाया घालवू नका असे सांगत ओवेसी यांनी तुम्हारा जुलुम काफी है, हमे दिदार करने के लिये… जो लोहा जुल्म सहेता है,…
गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे…
उल्हासनगर येथे एका ठिकाणी घरकाम करणार्या विवाहितेला तेथेच घरगडी म्हणून काम करणार्या जावेदने घर दाखवण्याच्या निमित्ताने दुसरीकडे नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला आणि याविषयी सांगितल्यास…
शोधप्रबंधाच्या माध्यमातून ‘प्राचीन काळात ऋषिमुनींना प्राप्त झालेले ज्ञानच आजच्या काळात श्रेष्ठ असल्याचे पुन्हा विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध होत आहे’, हे स्पष्ट करण्यात आले.
अहवालात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख आझाद कश्मीर असा करण्यात आला आहे. या भागाचा उपयोग भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातो असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची नियुक्ती झाल्यानंतर समितीची पहिली बैठक शुक्रवारी येथील तुकाराम भवन येथे पार पडली. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, की १३ व्या शतकापासून…
अवकाशयान मोहिम यशस्वी होण्यासाठी ग्रहांची स्थिती, कक्षांचा वेळेनुसार अभ्यास आवश्यक असतो. अतिप्रगत तंत्रज्ञानावर आधारीत अवकाश मोहिमांच्या वेळेचे गणित भारतीय पंचांगानुसार शास्त्रीय आधारावर तंतोतंत जुळले आहे.
१ मार्च २०१७ ला श्रीराम उत्सव समितीने येथील पोलीस उपायुक्तांना श्रीरामनवमीच्या निमित्ताने मिरवणुकीची अनुमती मागितल्यावर त्यांनी ९ मार्चला मिरवणूक काढण्याची अनुमती दिली होती.
शहरातील अजिंठा चौकातील श्रीकृष्ण मंदिराची संरक्षक भिंत चौक सुशोभिकरणाच्या आड येत असल्याचे कारण देऊन १९ जुलैच्या रात्री पाडण्यात आली. यासंदर्भात मंदिराची देखभाल करणार्यांना पूर्वकल्पना दिली…