विष्णुगड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बनासो येथे धर्मांधांकडून प्राचीन महामाया बागेश्वरी मंदिर परिसरातील द्वारपाल मूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड केली आणि…
१५ ऑगस्टला असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. जनजागृतीसाठी सिद्ध केलेली एक…
राष्ट्र आणि धर्म रक्षण, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्ती यांविरोधात जळगाव शहरासह जिल्ह्यात कुठेही काही साहाय्य लागल्यास आम्ही संपूर्णपणे योगदान देण्यास सिद्ध आहोत, असा निर्धार जळगाव येथील…
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दिवशी प्लास्टिकच्या, तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना होते. याविषयी हिंदु जनजागृती समिती गेली १४ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा !’ ही…
अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ येथे संविधान चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा.
देहलीमध्ये एका १४ वर्षीय मुलाची संशयास्पद हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या त्याच्या धर्मांध मित्रांनी केल्याचा आरोप मृतकाच्या आईने केला आहे.
हिंदु जनजागृती समिती नि:स्वार्थीपणे करत असलेल्या कार्यामुळे समितीवर समाजाचा विश्वास आहे. समिती हिंदूंचे चांगल्या प्रकारे संघटन करत असल्याने समाजात निश्चित परिवर्तन घडू शकेल. समिती आदर्श…
शहरातील गणेशोत्सव मंडळांचे प्रश्न सोडवण्याचा मिरज शहर गणेशोत्सव समिती प्रयत्न करेल ! – आेंकार शुक्ल
गणेशोत्सव मंडळांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, तसेच मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्यास रात्रीही अनुमती असावी, गणेशोत्सव काळात ११ दिवस मद्यबंदी असावी .
पुणे येथील लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी यांना क्लबच्या वतीने पेशवा बाजीराव अशी उपाधी देऊन त्यांचा १५ जुलैला गौरव करण्यात येणार होता. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर प्रांतपालांचे…
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमरनाथ यात्रेवर झालेले आक्रमण हे संपूर्ण हिंदु समाजावर झालेले आहे. देशाची अखंडता तोडण्याचे हे षड्यंत्र असून केवळ अमरनाथ यात्रेवरच आक्रमण…