Menu Close

(म्हणे) गोमांस खाण्याचा सर्वांना अधिकार आहे – रामदास आठवले

गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, गोमांस खाण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे खडे बोल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कथित गोरक्षकांना सुनावले आहेत !

काश्मीर आणि पश्चिम बंगाल येथील शासन बरखास्त करून लष्करी राजवट लागू करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

सध्या चालू असलेल्या अमरनाथ यात्रेवर १० जुलैला रात्री आतंकवाद्यांनी आक्रमण करून ७ भाविकांना ठार केले, तर अनेक जण घायाळ झाले. तसेच प. बंगालमधील २४ परगणा मध्ये…

गुन्हेगारांना लवकर अटक करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

कोल्हापूर येथील आझाद गल्ली येथे रहाणारे हिंदू एकता आंदोलन संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुरेश काकडे (वय ५५ वर्षे) आणि श्री. योगेश घोसरवाड (वय ३५ वर्षे)…

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांच्या बंदी घातलेली ’इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ ही संस्था आणि त्यांचे फेसबूक खाते त्वरित बंद करण्यात यावे, मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटीया यांच्यावर…

हिंदु युवा वाहिनी आतंकवादी संघटना आणि योगी आदित्यनाथ तिचे प्रमुख ! – न्यूयॉर्क टाइम्सचा हिंदुद्वेष

भारतातील इंग्रजी वर्तमानपत्रे हिंदुद्वेष करतात, तसेच परदेशातीलही वर्तमानपत्रे करतात, यातून त्यांची पीतपत्रकारिता समोर येते ! त्यामुळे अशा कुख्यात वर्तमानपत्रांवर लोकांनी किती विश्‍वास ठेवायला हवा हे…

सनातनच्या विरोधातील आशिष खेतान यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

खेतान यांना मिळालेल्या कथित धमकीच्या पत्राविषयी कोणतीही शोधपत्रकारिता न करता थेट सनातन संस्थेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांवर बिनबुडाचे आरोप केले.

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी घोटाळेबाज अंनिसची चौकशी केल्यास धागेदोरे मिळू शकतील ! – सनातन संस्था

डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन ४ वर्षे होत आली; मात्र त्यांचे मारेकरी अजूनही मिळाले नाहीत आणि सनातनवर बंदी घाला ही नेहमीची कोल्हेकुई अंनिसवाल्यांनी चालू केली आहे.

स्वतःतील दुर्गातत्त्व जागृत केल्यास एकही हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

सध्या धर्माचरणाअभावी कुटुंबव्यवस्था ढासळली असून अनेक हिंदु युवती पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अधीन झाल्या आहेत. दुसर्‍या बाजूला धर्मांध हिंदु युवतींना आमिषे दाखवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढत आहेत.

अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला, सात जणांचा मृत्यू

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या बसवर सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून किमान १४ जण या घटनेत…

धर्माचार्य आणि इतिहास अभ्यासक यांची मते विचारात घ्यावीत अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील !

गेल्या ३ आठवड्यांपासून या मंदिरातील वादाचा आधार घेऊन येथे जातीय तणाव निर्माण करून येथील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यां भाविकांच्या…