हिंसेचे उत्तर हिंसेने न देता विवेक, संयम आणि मानवता यांद्वारे द्यायला हवे. त्यावर हिंसा हे उत्तर नाही. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुरोगामी महाराष्ट्रात आणि…
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य आध्यात्मिक संघटनांनी १०० हून अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले होते. काही जणांना इच्छा असली, तरी गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला…
कार्डिफ क्राऊन न्यायालयाने याप्रकरणी सिद्दीकीची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय सुनावला. आरोप आहे की मोहम्मद सिद्दीकी आपल्यासोबत लोखंड आणि लाकडाची छडी ठेवत असे. शिकवत असताना…
गुरुपौर्णिमा हा साधनेतील मार्गदर्शक संत आणि गुरु यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. खरेतर केवळ कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यापेक्षा वर्षभर संत आणि गुरु…
साईभक्त देश-विदेशांतून शिर्डी येथे दर्शनासाठी येतात, दर्शनाने पावन झाल्याची आध्यात्मिक अनुभूती घेतात आणि भक्तीभावाने दानधर्म करतात; मात्र हे करण्यासाठी कोणाला शिर्डीला बोलावून आणावे लागत नाही.
सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून (सोशल मीडियावरून) गणेशोत्सवात गोमय (गोबर) गणेशमूर्ती बनवण्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रसार केला जात आहे. गोमयापासून म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचे पूजन केल्यास…
‘या वर्षी हज यात्रेसाठी गोव्यातून १९०, तर कर्नाटक राज्यातून ४०० यात्रेकरू हजला जाणार आहेत. समितीने २२ ते २४ जुलै या कालावधीत झुआरीनगर येथे कर्नाटक आणि…
कोणीही उठतो आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करतो ! अशी मागणी करणारे कधी जिहादी आतंकवादाविषयी, देशद्रोह्यांविषयी का बोलत नाहीत ?
सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या या राजकारण्यांचा आखाडा नव्हे, तर देवळांतील चैतन्य वाढवणार्या असायला हव्यात. मंदिर सरकारीकरणासारख्या निर्णयांच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवायला…
सायलेन्स झोन असो की, अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव पूर्वीपासूनच आहे. शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या…