२८ जून या दिवशी काही अज्ञातांनी हम्पी येथील जागतिक दर्जा लाभलेल्या ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या एका शिवलिंगाचा विध्वंस केला. तुंगभद्रा नदीच्या पात्रातील दगडांमध्ये असलेल्या शिवलिंगांपैकी एका…
‘श्रीक्षेत्र शेगाव येथून संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीच्या समवेत पंढरपूरला जाणार्या वारीमध्ये हरीणही सहभागी झाले आहे. ते रात्रीच्या वेळी करण्यात येणार्या कीर्तनाच्या वेळीही बसून…
शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर या धर्तीवर श्री महालक्ष्मी मंदिरात तथाकथित हक्कदार श्रीपूजक हटवून तेथे लायक, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, बहुजन समाजातील सुशिक्षित श्रीपूजकांची पगारी नोकर म्हणून नियुक्ती करावी.
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून जीर्ण झालेली देवतांची चित्रे देवळाच्या बाहेर ठेवण्यात येत असल्यामुळे देवतांची विटंबना होत असल्याची बातमी २ जुलै या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून…
हॉलंडच्या हिंदु शाळांमध्ये आता ५ व्या श्रेणीपासून जागतिक शिक्षण अनिवार्य बनवण्याच्या उद्देशाने श्रीमदभगवदगीता आणि उपनिषदे यांसारख्या हिंदूंच्या धर्मग्रंथांमधील शिकवण समाविष्ट करण्यात आली आहे.
संगमनेर येथील ३० वर्षीय महिलेवर इस्माईल पठाण या धर्मांधाने लग्नासह विविध आमिषे दाखवत ६ मास बलात्कार केला. या प्रकरणी पठाणच्या विरोधात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार…
मंगळुरू (कर्नाटक) येथील लालबाग विभागामध्ये श्रीराम सेनेकडून उडुपीच्या श्रीकृष्ण मठामध्ये करण्यात आलेल्या इफ्तारच्या मेजवानीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. श्रीराम सेनेकडून २ जुलैपासून राज्यभरात आंदोलन करण्यात…
गायींची कत्तल करणारे आणि गोमांस खाणाऱ्यांनी अन्नब्रह्म भोजनगृहात नमाज अदा करण्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे श्रीराम सेनेचे म्हणणे आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाकडून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच पंढरपूर शहरातील उपाहारगृहे अन् दुकाने यांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रसाद भांडारात अस्वच्छता आढळून…
वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अनुमाने ८ वर्षांनी जामीन संमत झाला.